चोरीच्या संशयावरून पोलिसांनी कह्यात घेतलेल्या तरुणाचा मृत्यू !
|
आसनसोल (बंगाल) – येथे पोलिसांनी चोरीच्या संशयावरून कह्यात घेतलेल्या अमन अंसारी नावाच्या तरुणाचा मृत्यू झाल्यावर धर्मांधांकडून पोलीस ठाण्यावर मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यात आली, तसेच पोलिसांच्या गाड्या जाळण्यात आल्या. धर्मांधांकडून गावठी बॉम्बही फोडण्यात आल्याचे सांगण्यात आले. या हिंसाचारावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या, तसेच लाठीमारही केला. अंसारी याच्या मृत्यूच्या प्रकरणी २ पोलीस अधिकार्यांना निलंबित करण्यात आले असून या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे.
सौजन्य : Hindustan Times

‘नीट’ आंदोलनाच्या हेतूचे ‘तीन तेरा’ !
देशभरातील सायबर फसवणुकीचे धागेदोरे यवतमाळच्या वणीत !
CJP Protest Ended : कॉकरोच जनता पक्षाचे आंदोलन संपले
Maharashtra TET Paper Leak : मुख्य आरोपी ब्रिजेंद्र गुप्ताला बिहारमधून अटक !
Yemen Attack : ‘अरामको’ या जगातील सर्वांत मोठ्या तेल आस्थापनावर आक्रमण
सरकारबरोबर तडजोड करायची असती, तर २६ दिवसांचे उपोषण करण्याची आवश्यकता पडली नसती ! – Sonam Wangchuk