जर्मनीच्या शरणार्थी केंद्रामध्ये धर्मांधाकडून चाकूद्वारे आक्रमण करून एकाची हत्या !
युरोपीय देशही धर्मांधांच्या कारवायांमुळे त्रस्त आहेत, हे जाणा !
युरोपीय देशही धर्मांधांच्या कारवायांमुळे त्रस्त आहेत, हे जाणा !
भारताने लवकरात लवकर ड्रोनविरोधी यंत्रणा विकसित करून त्यांचा वापर केला पाहिजे !
याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा ! शिरजोर झालेल्या आतंकवाद्यांना नियंत्रणात आणण्यासाठी पाककडूनच स्फोट घडवून धमकावण्यात येत असतांना त्याचे खापर भारतावर फोडण्याचा पाकचा प्रयत्न हास्यास्पदच आहे, हे जगाला ठाऊक आहे !
जे पोलीस धर्मांधांपासून स्वत:चे रक्षण करू शकत नाहीत, ते सर्वसामान्य जनतेचे काय रक्षण करणार ?
राज्यात अशा अराजकसदृश घटना पुन्हा न घडण्यासाठी शासनाने संबंधितांवर त्वरित कारवाई करणे आवश्यक आहे !
३० जूनला भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर एका तरुणाने दगड फेकून आक्रमण करण्याचा प्रयत्न केला.
भाजप नगरसेविका संगिता म्हात्रे यांचे पती संदीप म्हात्रे यांच्यावर दोन जणांनी प्राणघातक आक्रमण केले आहे. कोपरखैरणे सेक्टर ६ मधील कार्यालयात घुसून रिव्हॉल्वर आणि कोयता यांद्वारे आरोपींनी आक्रमण केले.
स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांतील शासनकर्त्यांकडून देशाच्या एका छोट्याशा भागातील आतंकवादही संपवू न शकणे, हे त्यांना लज्जास्पद ! हा आतंकवाद संपवण्यासाठी आता हिंदु राष्ट्रच हवे !
जम्मूमधील सैन्य आणि वायू दल यांच्या तळांच्या परिसरात जिहादी आतंकवाद्याकडून ड्रोनच्या माध्यमांतून आक्रमण करण्याचा प्रयत्न होत असतांना आता बिहारमधील नेपाळ सीमेवरही ८ चीननिर्मित ड्रोन सापडले आहेत.
अशी आक्रमणे पाकिस्तानी वंशाच्या नागरिकांवरच का होत आहेत ?, याचा सर्वांनीच अभ्यास करणे आवश्यक !