Tirupati Laddu Controversy : तिरुपती मंदिराच्या प्रसादाच्या लाडूमध्ये सापडली तंबाखूची पुडी !

वर्ष २०१२ मध्येही गुटख्याचे पाकीट सापडले होते ! सरकारीकरण झालेले तिरुपती मंदिर पानटपरीप्रमाणे चालवणारी आतापर्यंतची सर्व सरकारे ! अशांचा निषेध करावा तितका थोडाच आहे !

Tirupati Laddu Row : तिरुपती मंदिराच्‍या लाडूंच्‍या प्रकरणी डॉ. सुब्रह्मण्‍यम् स्‍वामी यांची सर्वोच्‍च न्‍यायालयात याचिका

या याचिकेत कोट्यवधी भाविकांच्‍या श्रद्धेला धक्‍का पोचलेल्‍या या प्रकरणाची चौकशी करण्‍याचे आदेश देण्‍याची विनंती करण्‍यात आली आहे.

Tirupati Laddu Controversy : प्रसादाच्या लाडूंच्या भेसळीमुळे तिरुपती मंदिराचे शुद्धीकरण

लाडूतील भेसळीच्या चौकशीसाठी विशेष अन्वेषण समितीची स्थापना

Vishwaprasanna Swamiji On Tirupati Row : तिरुपती बालाजी मंदिराचे व्यवस्थापन हिंदूंकडे सोपवावे !

श्रीनिवासालाच गायीच्या चरबीचा प्रसाद देण्यात आला. हा एक अक्षम्य अपराध आहे. हे हिंदूंच्या धार्मिक श्रद्धेवर झालेले आक्रमण आहे.

श्री तिरुपती देवस्थानच्या प्रसादात प्राण्यांची चरबी मिसळणे, हे हिंदूंच्या धार्मिक श्रद्धेवर जाणीवपूर्वक केलेले आक्रमण ! – हिंदु जनजागृती समिती

प्रसादाच्या लाडूंमध्ये भेसळ करणार्‍यांवर तात्काळ गुन्हा नोंद करण्याची मागणी  !

पुणे येथील हुजूरपागा शाळेत शिक्षकांनी साजरी केली ईद !

हिंदु विद्यार्थ्यांना इतर धर्मियांचे अनुयायी बनवण्याचा हा प्रयत्न आहे का ? संबंधित विभाग आणि शिक्षण अधिकारी यांनी याकडे तात्काळ लक्ष देऊन संबंधितांवर कारवाई करणे आवश्यक !

Hindu Activist Puneeth Kerehalli : कर्नाटकमध्ये हिंदुत्वनिष्ठ पुनित केरेहळ्ळी यांना अटक

कर्नाटक पोलिसांनी यापूर्वी प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजा सिंह यांना बागलकोट जिल्ह्यात येण्यास घातलेली बंदी आणि आता केरेहळ्ळी यांना केलेली अटक, यावरून काँग्रेस सरकार मोगलांप्रमाणे कारभार करत असल्याचे लक्षात येते ! काँग्रेसला निवडून देणार्‍या हिंदूंना हे लज्जास्पद !

Kashi Vidvat Karmakand Parishad : तिरुपतीचा प्राण्‍यांची चरबीयुक्‍त प्रसाद ग्रहण केलेल्‍या भाविकांना प्रायश्‍चित्त घेता येणार !

काशी विद्वत कर्मकांड परिषदेने घोषित केले प्रायश्‍चित्त !

Tirupati Laddu Case : माजी मुख्‍यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्‍या विरोधात पोलिसांत तक्रार

तिरुपती मंदिरातील प्रसादाच्‍या लडवांचे प्रकरण

(म्‍हणे) ‘महिष दसरा साजरा करण्‍यास आमचा विरोध नाही !’ – भाजपचे खासदार यदुवीर कृष्‍णदत्त चामराज ओडेयार

महिष दसरा साजरा करणारे हिंदुविरोधी असून त्‍यांना अशा प्रकारे अनुमती देणे, अयोग्‍य आहे. महिष दसरा साजरा करून ते राक्षसी वृत्तीचे समर्थन आणि देवतांना विरोध करत आहेत. हिंदूंनी वैध मार्गांनी या प्रकारांना विरोध केला पाहिजे !