हरमल समुद्रकिनार्यावर अमली पदार्थासहित नायजेरियन नागरिक कह्यात
अमली पदार्थविरोधी पथकाने २४ डिसेंबर या दिवशी रात्री हरमल समुद्रकिनार्यावर वालांकिणी चॅपल या ठिकाणी आंतोनिया ओबीना या नायजेरियन नागरिकाला समवेत १५ लाख रुपये किमतीचे अमली पदार्थ बाळगल्याच्या प्रकरणी कह्यात घेतले.