मुंबई – भारतात अवैधरित्या पारपत्र सिद्ध करून कुवेतमध्ये ११ वर्षे नोकरी करणार्या बांगलादेशी नागरिकाला मुंबई विमानतळावर अटक करण्यात आली. पलासकुमार बिस्वास (वय ३३ वर्षे) असे त्याचे नाव असून तो २० वर्षांपूर्वी बांगलादेशातून अवैधरित्या भारतात आला होता. त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्याला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
Bangladeshi Arrested: A Bangladeshi who lived in #Kuwait for 11 years by illegally obtaining a passport in India has been arrested!
“Those who create fake passports should be imprisoned for life by the government!” pic.twitter.com/lUHvisgHIl
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 26, 2024
संपादकीय भूमिकाअवैध पारपत्र सिद्ध करणार्यांना सरकारने आजन्म कारागृहात टाकले पाहिजे ! |