सनातनची सात्त्विक उत्पादने म्हणजे आपत्काळातील ‘संजीवनी’च !

‘सनातनची सात्त्विक उत्पादनेच अनेक पटींनी अध्यात्मचे कार्य करतात’, असे लक्षात आले. अशा समाजातील अभिप्राय ऐकून ‘सनातनच्या कार्याला मिळालेली ही पोचपावतीच आहे’, असे वाटले.’

‘एस्.एस्.आर्.एफ्.’च्या साधकाला आलेल्या अनुभूती

‘देवाशी बोलणे’ हा माझा सर्वांत आवडता छंद आहे. गेले काही दिवस मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे सूक्ष्मातून दर्शन होत आहे. यापूर्वी असे कधीही घडले नव्हते.

साधक-फूल बनून राहूया हो आता श्री गुरुचरणी ।

गुरु अमुचे रक्षण करिती, जन्मोजन्मी समवेत असती ।
जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त होण्याची गुरुकिल्ली देती ॥

रत्नागिरी येथे ‘शौर्यजागृती’ या विषयावरील ‘ऑनलाईन’ व्याख्यान ऐकल्यावर स्वरक्षण प्रशिक्षणवर्गात सहभागी झालेल्या युवावर्गाने व्यक्त केलेले मनोगत !

दळणवळण बंदीच्या काळात चालू झालेल्या या ‘ऑनलाईन’ प्रशिक्षणवर्गांत युवावर्ग उत्साहाने सहभागी झाला. त्यांना प्रशिक्षणामुळे, तसेच प्रशिक्षणाला साधनेची जोड दिल्यामुळे अनेक लाभ झाले.

सहसाधकांचा आधारस्तंभ असणार्‍या आणि परिपूर्ण सेवा करून संतांचे मन जिंकणार्‍या कु. अंजली क्षीरसागर !

आज फाल्गुन शुक्ल पक्ष सप्तमी या दिवशी रामनाथी आश्रमातील कु. अंजली क्षीरसागर यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या सहसाधकांना लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये देत आहोत.

संतभूमीतील अमूल्य संतरत्न : पू. (प्रा.) अशोक नेवासकर !

नगर येथील पू. (प्रा.) अशोक नेवासकर यांनी १२ मार्च या दिवशी देहत्याग केला. २१ मार्च या दिवशी त्यांचा दशक्रिया विधी आहे. त्यानिमित्त त्यांचे कुटुंबीय, तसेच सनातनचे साधक यांना जाणवलेली सूत्रे येथे प्रसिद्ध करत आहोत.

कुशाग्र बुद्धीमत्ता असलेला, इतरांना साहाय्य करणारा आणि संतांप्रती भाव असणारा कु. उत्कर्ष अभिनय लोटलीकर !

आज कु. उत्कर्ष लोटलीकर याचा फाल्गुन शुक्ल पक्ष सप्तमीला वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याचे आई-वडील आणि अन्य नातेवाईक यांना जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये देत आहोत.

गुरुकार्याच्या ध्यासापोटी स्वप्नातही सेवारत रहाणार्‍या आणि तळमळीचे मूर्तीमंत रूप असलेल्या कु. अंजली क्षीरसागर !

प्रथम मानसिक स्तरावर असणारी आमची मैत्री तिच्या प्रयत्नांमुळे आध्यात्मिक स्तरावर होत गेली. देवाने मला तिच्या सहवासात असतांना तिचे अनेक गुण लक्षात आणून दिले.

निर्मळ मनाने सहसाधिकेच्या आनंदात सहभागी होणार्‍या कु. अंजली क्षीरसागर !

‘जी व्यक्ती देवासाठी सर्वस्वाचा त्याग करू शकते, ती निस्वार्थी असते’, हे मला ताईकडून शिकायला मिळाले.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वेळोवेळी साधकांना केलेले मार्गदर्शन

प्रत्येक जिवाची साधना व्हावी, यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले हे वेळोवेळी साधकांना साधनेविषयी मार्गदर्शन करत. १८ मार्च या दिवशी ‘व्यष्टी आणि समष्टी साधना’ हा विषय पाहिला. आज त्यापुढील भाग पाहूया.