सर्वशक्तीमानता आणि सर्वज्ञता असलेले एकमेवाद्वितीय परात्पर गुरु डॉ. आठवले !

परात्पर गुरु डॉ आठवले यांची एका साधकास अनुभवास आलेली सर्वशक्तीमानता आणि सर्वज्ञता क्रमशः प्रसिद्ध करीत आहोत, आज प्रथम भाग पाहूया . . .

गुरुदेवांवर अपार श्रद्धा ठेवून विविध प्रकारच्या शारीरिक व्याधी शांतपणे आणि अलिप्त मनाने सहन करणारे एस्.एस्.आर्.एफ्.चे साधक श्री. देवांग गडोया !

वर्ष २०१७ मध्ये मी विविध व्याधींनी रुग्णाईत असतांना मला आलेल्या अनुभूती आज मी केवळ परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळेच लिहू शकत आहे.

पू. (ह.भ.प.) सखाराम बांद्रे महाराज यांची त्यांचे कुटुंबीय, सनातनचे सद्गुरु आणि साधक यांनी सांगितलेली गुणवैशिष्ट्ये

पूज्य (ह.भ.प.) सखाराम बांद्रे महाराज हे ज्या ज्या ठिकाणी धर्मकार्य चालू असते, तेथे पोचतात. हिंदु राष्ट्र जागृती सभांच्या वेळी ते झोकून देऊन सेवा करतात. पूजनीय महाराज मैदानातील कष्टाच्या सेवाही भावपूर्ण करतात.

आजपासून करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मीदेवीचा किरणोत्सव !

पहिल्या दिवशी सूर्याची किरणे थेट श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्तीच्या चरणांवर पडतात.

उन्नतांनी अभिमंत्रित करून दिलेल्या मातीच्या मडक्यावर दृष्ट काढल्यानंतर झालेला परिणाम

‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

एका पंचतारांकित उपाहारगृहातील स्वयंपाकघरात काम करतांना आणि रामनाथी आश्रमातील अन्नपूर्णाकक्षात सेवा करत असतांना श्री. अपूर्व ढगे यांना जाणवलेला भेद

आहार आणि आचार यांसंबंधी अद्वितीय संशोधन करणारे  महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय

‘एस्.एस्.आर्.एफ्.’च्या वतीने आयोजित केलेल्या शिबिराच्या उद्घाटन सोहळ्याच्या वेळी  कु. अ‍ॅना पी यांना आलेल्या अनुभूती

पू. देयानदादांना संत घोषित केल्यावर माझी भावजागृती झाली. मला त्या भावस्थितीतच रहाण्याचा मोह होत होता; मात्र तेथे उपस्थित साधक पू. देयानदादांची गुणवैशिष्ट्ये सांगत असतांना त्या साधकांकडून शिकण्यापासून मी स्वतःला परावृत्त करू शकले नाही.

मुंबई येथील सनातनचे साधक वैद्य उदय धुरी यांना कोरोना विषाणूची लागण झाल्यावर आणि परात्पर गुरु डॉक्टरांनी सूक्ष्मातून केलेल्या उपायांमुळे आलेल्या अनुभूती

मी भ्रमणभाष करून चाचणीविषयी सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांना कळवले. तेव्हा सद्गुरु अनुराधाताईंनी मला सांगितले, ‘‘तुमच्या आवाजात कुठेही थकवा जाणवत नाही.’’ पू. (सौ.) संगीता जाधव यांनीही ‘हा भावभक्तीचा खेळ चालला आहे. तुम्ही काळजी करू नका !’, असे सांगून मला आश्‍वस्त केले.

६६ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. घनश्याम गावडे यांना लागवडीविषयी आलेल्या अनुभूती

पावट्याच्या झाडांना शेंगा येईनाशा झाल्यावर शेतकी तज्ञांच्या सल्ल्यानुसार औषधाची फवारणी करणे आणि शेणखत घालून २ मास झाल्यानंतरही शेंगा न येणे

एस्.एस्.आर्.एफ्.च्या साधिका सौ. योया वाले यांना ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या बेळगाव येथील श्रीमती मंगला मट्टीकल्ली यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

एस्.एस्.आर्.एफ्.च्या साधिका सौ. योया वाले यांना बेळगाव येथील श्रीमती मंगला मट्टीकल्ली यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे देत आहे.