भाऊ-बहीण यांच्या नात्याला काळीमा फासणारी घटना !

ठाणे, ३० ऑगस्ट (वार्ता.) – भिवंडी येथील कोनगाव पोलीस ठाण्याच्या सीमेत १८ वर्षीय भावाने १५ वर्षीय सख्ख्या बहिणीवर रहात्या घरी बलात्कार केल्याची घटना रक्षाबंधन सणाच्या पूर्वसंध्येला उघड झाली. त्या वेळी आई-वडील कामानिमित्त बाहेर गेले होते. या प्रकरणी आरोपीविरुद्ध ‘पॉक्सो’ कायद्यान्वये गुन्हा नोंदवून त्याला अटक करण्यात आली आहे.
घडलेल्या घटनेमुळे भयभीत झाल्याने मुलीने याविषयी वाच्यता केली नाही. त्यामुळे आरोपी भावाने तिच्यावर वारंवार बलात्कार केला. एक दिवस पीडितेला पोटदुखीचा त्रास होत असल्याने शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले होते. त्या वेळी ती गभर्वती असल्याचे समजले.
संपादकीय भूमिकानैतिकतेच्या अधःपतनाने गाठली परिसीमा ! आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी जनतेला साधना शिकवून ती करवून घेतली असती, तर आज ही स्थिती आली नसती ! ही स्थिती धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र अपरिहार्य करते ! |
पावसाळी अधिवेशनात मराठी राजभाषेचे विधेयक मांडून मराठीला मानाचे स्थान द्या !
‘नाईक मराठा मंडळ मुंबई’च्या शताब्दी वर्षानिमित्त ‘कृतज्ञ आम्ही, कृतार्थ आम्ही’ कार्यक्रम साजरा !
हिंदू बहुत ही डरपोक कौम है ! (हिंदू अत्यंत भित्रे आहेत !)
सहदिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर यांच्या स्थगिती आदेशाविरुद्ध वरिष्ठ न्यायालयात अपील प्रविष्ट ! – राजेंद्र शेळके, मंदिरे सिमती
महाराणा प्रताप यांचा आदर्श समोर ठेवून धर्मरक्षणासाठी सिद्ध व्हावे ! – सौ. भक्ती डाफळे, हिंदु जनजागृती समिती
पंढरपूर-सातारा महामार्गावरील अपघातप्रवण क्षेत्रांवर तातडीने उपाययोजना करा ! – कार्तिकेयन एस्. जिल्हाधिकारी, सोलापूर