भिवंडी येथे लव्ह जिहाद !

ठाणे – राजू उपाख्य सिराज कुरेशी याने पतीपासून अलिप्त रहाणार्या २७ वर्षीय हिंदु महिलेशी सामाजिक माध्यमांद्वारे मैत्री करून तिला हिंदु असल्याचे खोटे सांगून प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिच्या समवेत हिंदु पद्धतीने विवाह करून नंतर तिची फसवणूक केली. या प्रकरणी तिने दिलेल्या तक्रारीनंतर त्याच्या विरोधात भिवंडी शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
सिराज कुरैशी ने राजू बन कर हिन्दू महिला को प्रेमजाल में फंसाया सिराज कुरैशी ने राजू बन कर हिन्दू महिला को प्रेमजाल में फंसाया , फिर बनाया उसे हैवानियत का शिकार@ashokgehlot51 @PoliceRajasthanhttps://t.co/DH1TbqiOrl
— Sudarshan News (@SudarshanNewsTV) August 27, 2023
लग्नानंतर काही दिवसांनी सिराज कुरेशी याने ‘माझ्या समवेत रहायचे असेल, तर इस्लाम धर्म स्वीकारून मुसलमान पद्धतीने निकाह करावा लागेल’, असा आग्रह धरला. २ वर्षे महिलेसमवेत राहून एका कागदावर तिच्याकडून तलाक दिल्याचे लिहून घेतले. सिराज कुरेशी हा विवाहित असून त्याला ४ मुले आहेत.
संपादकीय भूमिकालव्ह जिहाद रोखण्यासाठी सरकारने हिंदु महिलांना धर्मशिक्षण देण्याची , तर धर्मांधांवर कारवाई करण्याची नितांत आवश्यकता आहे ! |
पुण्यातील अत्यंत ‘ऐतिहासिक’ वारसा असलेला शून्य मैलाचा दगड आणि परिसराची दुरवस्था !
ठाणे येथे संरक्षण भिंत कोसळून ७ रिक्शांसह दुचाकीची हानी
खासदार संजय दिना पाटील यांच्या विरोधात ठाणे येथे पत्रकारांचे आंदोलन
प्रशासकीय, तसेच लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी लवकरच राज्यात ८८ नवीन महसूल कार्यालये ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
अन्वेषणासाठी विशेष पोलीस पथक स्थापन करण्याचे तालिका अध्यक्षांचे निर्देश !
देहू ते आळंदी पालखी मार्ग ‘संतभूमी’ म्हणून घोषित करा ! – अभय टिळक, माजी मुख्य विश्वस्त, आळंदी देवस्थान