पाकिस्तानने त्याच्या भूमीचा वापर आतंकवादी आक्रमणासाठी होणार नाही, याची काळजी घ्यावी !

पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचे संयुक्त निवेदन !

अमेरिकेत पंतप्रधान मोदी यांना काही संघटनांकडून करण्यात येत आहे विरोध !

न्यूयॉर्क येथील ‘देसीस रायझिंग अप अँड मुव्हिंग’, ‘हिंदुज फॉर ह्युमन राइट्स’, ‘क्वीन्स अगेन्स्ट हिंदू फॅसिझम्’ आणि ‘वर्ल्ड सिख पार्लिमेंट’ अशा संघटनांकडून विरोध करण्यात येत आहे.

आतंकवाद मोडून काढण्यासाठी योग्य पद्धतीने लढावे लागेल !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अमेरिकेच्या संसदेत प्रतिपादन !

अमेरिकेची ‘जीई एरोस्पेस’ आणि ‘हिंदुस्तान एरोनॉटिक्स’ या आस्थापनांत करार !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिकी दौर्‍याच्या वेळी दोन्ही देशांमध्ये संरक्षणाशी संबंधित महत्त्वपूर्ण करार झाला आहे. अमेरिकेची ‘जीई एरोस्पेस’ आणि ‘हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड’ यांच्यात २२ जून या दिवशी हा करार झाला.

नरेंद्र मोदी जगातील सर्वांत लोकप्रिय नेते !  

‘न्यूयॉर्क टाइम्स’मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन आणि त्यांच्या पत्नी यांना दिल्या १० भेटवस्तू !

बायडेन यांना दिलेल्या चंदनाच्या पेटीत चांदीच्या १० छोट्या डब्या आहेत. यामध्ये १० भेटवस्तू ठेवण्यात आल्या आहेत

‘नासा’च्या व्हिडिओद्वारे दाखवण्यात आलेल्या समुद्राच्या वाढत्या स्तरावर जागतिक चिंता व्यक्त !

गेल्या वर्षी युरोपमध्ये उष्णतेच्या लाटेमुळे १५ सहस्त्र लोकांचा मृत्यू झाला होता. एका वैज्ञानिकाच्या मतानुसार वर्ष २०६० पर्यंत अशा प्रकारचेच भयावह हवामान रहाणार आहे.

पंतप्रधान मोदी यांचा मी चाहता झालो आहे !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यावर प्रसिद्ध उद्योगपती इलॉन मस्क यांचे विधान !

(म्हणे) ‘अल्पसंख्यांकांचे दमन करणार्‍या पंतप्रधान मोदी यांच्या मार्गदर्शनाला मी उपस्थित रहाणार नाही !’ – खासदार उल्हान उमर, अमेरिका

पाकिस्तानसह अन्य इस्लामी देशांमध्ये तेथील हिंदूंचे आणि अन्य अल्पसंख्यांक धर्मियांचे दमन केले जाते, याकडे उमर जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून हिंदु असणारे मोदी यांना लक्ष्य करत आहेत, हे लक्षात येते !

पंतप्रधान मोदी ३ दिवसांच्या अमेरिका दौर्‍यावर !

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीना भेटीचे निमंत्रण दिले आहे. या भेटीसाठी अमेरिकेने आमंत्रित केलेले ते आतापर्यंतचे तिसरे भारतीय पंतप्रधान आहेत.