India G20 Appreciated : भारताच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ‘जी-२०’ परिषदेचे ‘आय.एम्.एफ्.’ आणि जागतिक बँक यांच्याकडून कौतुक
भारतीय अर्थव्यवस्थेचेही कौतुक !
भारतीय अर्थव्यवस्थेचेही कौतुक !
एकीकडे ‘आम्ही भारत-पाकिस्तान यांच्यामध्ये पडणार नाही’, असे म्हणायचे आणि दुसरीकडे भारताला यावरून फुकाचा सल्ला द्यायचा, याला काय म्हणावे ?
सध्या भारतासह सर्व देश हे युद्ध थांबवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. जर हे युद्ध चालू झाले, तर त्याचे परिणाम संपूर्ण जगाला भोगावे लागणार आहेत !
भारत एक जागतिक नेता म्हणून उदयास येत असून भारतीय सैन्याच्या आधुनिकीकरणासाठी त्याने आवश्यक पावले उचलली आहेत, असे वक्तव्य लेफ्टनंट जनरल जेफरी क्रूस यांनी केले.
भारत हा अमेरिकेचा महत्त्वाचा सामरिक भागीदार आहे, असे मत अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
स्वत:ला लोकशाहीचे ठेकेदार समजणार्या अमेरिकन प्रशासनाला हे लज्जास्पद !
अल्फान्सो, केशर, बदाम, राजापूर, मल्लिका, हिमायत, हापूस, दशरा, बेंगणपल्ली, लंगडा या जातीच्या आंब्यावर विकिरण प्रक्रिया करून त्याची निर्यात केली जाते.
रशिया-युक्रेन आणि हमास-इस्रायल यांच्यानंतर आता इराण-इस्रालय असे युद्ध चालू झाल्यास जग तिसर्या महायुद्धाच्या दिशेने वाटचाल करत आहे, असे म्हटल्यास चुकीचे ठरू नये !
टेस्लासारखे आस्थापन चीनऐवजी भारतात गुंतवणूक करत आहे, यावरून चीनविषयी या आस्थापनाला विश्वास नाही, हेच स्पष्ट होते. यामुळे चीनला मिरच्या झोंबणार, यात काय विशेष ?
आत्मसन्मानाच्या नि अहंकाराच्या पोटी आजची तरुण आणि मध्यमवयीन पिढी यांच्यात अशा गोष्टींचा शिरकाव झाला आहे. कुटुंब आणि त्यान्वये समाजव्यवस्था मोडकळीस आणण्याचे हे संकेत असून यातून भविष्यात आपल्यासाठी काय वाढून ठेवले आहे ?, याचा थोडातरी अंदाज यातून येऊ शकेल !