अमेरिकेतील डेमोक्रॅटिक पक्ष भारताला लक्ष्य करणारा !
डेमोक्रॅटिक पक्ष पाकधार्जिणा आणि मानव अधिकारावरून भारताला ‘टार्गेट’ (लक्ष्य) करणारा ठरला आहे. कमला हॅरिस राष्ट्राध्यक्षा झाल्या आणि त्या भारतीय वंशाच्या आहेत म्हणून फार मोठा भेद जाणवणार नाही.
डेमोक्रॅटिक पक्ष पाकधार्जिणा आणि मानव अधिकारावरून भारताला ‘टार्गेट’ (लक्ष्य) करणारा ठरला आहे. कमला हॅरिस राष्ट्राध्यक्षा झाल्या आणि त्या भारतीय वंशाच्या आहेत म्हणून फार मोठा भेद जाणवणार नाही.
जगातील अनेक देशांच्या मोठ्या नेत्यांनी ३० ऑक्टोबर या दिवशी दिवाळी साजरी केली आणि शुभेच्छा दिल्या आहेत. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे निवासस्थान असलेल्या ‘व्हाईट हाऊस’मध्ये दिवाळी साजरी केली जात आहे.
‘प्यू रिसर्च सेंटर’चे सर्वेक्षण ! अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेशात हिंदूंचे झाले, तेच भारतात होईल. हे पहाता हिंदूंनी संघटित होऊन भारताला हिंदु राष्ट्र करण्यासाठी सिद्ध होणे हा जन्ममरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे !
कमला हॅरिस भारतीय वंशाच्या हिंदू असूनही त्यांनी कधी हिंदूंवरील अत्याचारांवर विधान केले नसल्याने ट्रम्प हिंदूंना अधिक जवळचे वाटल्यास आश्चर्य वाटू नये !
उंदराला मांजराची साक्ष असल्याचाच हा प्रकार होय. अमेरिका आणि कॅनडा दोघेही खलिस्तान्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून स्वत:चा भारतद्वेषी कंड शमवून घेत आहेत, हेच खरे !
मरियम नवाझ यांनी दिवाळी साजरी करण्यासह जे काही हिंदु पाकिस्तानात शिल्लक राहिले आहेत, त्यांचे संरक्षण करण्यासाठीही प्रयत्न करणे आवश्यक आहे !
अमेरिकेचे संरक्षण सचिव लॉयड ऑस्टिन यांनी म्हटले आहे की, युक्रेनविरुद्धच्या युद्धात उत्तर कोरियाने रशियाला साहाय्य केल्याने युद्ध अधिक तीव्र होईल.
संशोधन पुढे चालू ठेवून ‘पेस्टिस्कँड’चे उत्पादन करून ते बाजारात २० डॉलरपर्यंत आणण्याचा सिरीशचा मानस आहे. त्याला पुढे अमेरिकेतील प्रथितयश ‘मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलाजी’ या विद्यापिठात अभियांत्रिकीचे शिक्षण घेण्याची इच्छा आहे.
‘हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड’ (एच्.ए.एल्.) हे भारत सरकारचे आस्थापन भारतीय वायूदलासाठी ‘तेजस मार्क – १ए’ या लढाऊ विमानाची निर्मिती करत आहे. या विमानासाठी अमेरिकी आस्थापनाकडून इंजिन विकत घेण्यात येत आहेत.
हिंदूंनो, बांगलादेशाप्रमाणे भारतातील सरकारही उलथवण्याचे अमेरिकेचे भारतविरोधी धोरण लक्षात घेऊन सावधानता बाळगा !