Tirupati Laddu Case : अमेरिकेतील हिंदूंनी घेतले सामूहिक प्रायश्चित्त !
तिरुपतीच्या प्रसादातील चरबीयुक्त लाडूंचे प्रकरण
तिरुपतीच्या प्रसादातील चरबीयुक्त लाडूंचे प्रकरण
भारत-चीन सीमेवर शांतता कशी ठेवता येईल, यासाठी आम्ही चीनसमवेत करार केला होता. वर्ष २०२० मध्ये चीनने या करारांचे उल्लंघन केले होते. त्याच वेळी दोन्ही देशांचे सैन्य आघाडीवर तैनात असल्याने तेथे तणाव निर्माण झाला आहे.
इराणने आमच्यावर क्षेपणास्त्रे डागून पुष्कळ मोठी चूक केली आहे. त्यामुळे त्याने आता परिणामांसाठी सिद्ध रहावे. या आक्रमणाची इराणला मोठी किंमत चुकवावी लागेल.
भारताने केवळ बोलू नये, तर कृतीही करून दाखवावी !
इस्रायलने आतंकवाद्यांना त्यांच्या देशात घुसून ठार मारून स्वतःच्या देशात शांतता प्रस्थापित केली. भारत असे कधी करणार ?
संयुक्त राष्ट्रांत भारतावर टीका करणार्या पाकच्या पंतप्रधानांचे भारताने प्रत्युत्तर देत काढले वाभाडे !
आशियातील शक्तशाली देशांच्या निर्देशांकात (‘एशिया पॉवर इंडेक्स’मध्ये) भारताने जपानला मागे टाकत तिसरे स्थान पटकावले आहे.
विद्यार्थी नेत्यांनी नियोजन करून आंदोलन केल्याची दिली माहिती !
अमेरिका, कॅनडा आदी देशांमध्ये हिंदूंच्या मंदिरांवर खलिस्तानी आक्रमणे करत आहेत. भारत सरकार कारवाई होण्यासाठी दबाव कधी निर्माण करणार ?
१० लाख धर्मबंधू रोहिंग्यांना पोसणे बांगलादेशाला कठीण जात आहे, तर भारतात घुसखोरी करून आलेल्या कोट्यवधी बांगलादेशी घुसखोर मुसलमानांना भारताने तरी का पोसले पाहिजे ? त्यांनाही त्यांच्या मायदेशी पाठवण्यासाठी भारताने जागतिक स्तरावर मत मांडले पाहिजे !