पनवेल येथील छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा सुशोभिकरणाचे काम अंतिम टप्प्यात
शिवाजी चौक येथील सर्वांचे आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे सुशोभिकरण पूर्ण होत आहे.
शिवाजी चौक येथील सर्वांचे आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे सुशोभिकरण पूर्ण होत आहे.
उद्धव ठाकरे यांनी पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री या नात्याने धरसोड वृत्ती सोडून ठाम भूमिका घ्यावी.
‘स्वच्छ सर्वेक्षण २०२१’ आणि ‘माझी वसुंधरा’ अंतर्गत सांगली-मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेने पुस्तक दान हा उपक्रम हाती घेतला आहे.
औरंगाबादच्या नामांतराषियी महाविकास आघाडीत मतभेद नाहीत.
शासनाकडून बचतगटांना काम दिले जाते तसेच त्यांच्या मालाला बाजारपेठ मिळवून देण्याचा प्रयत्न केला जातो, असे असतांना भ्रष्टाचार करून बचतगटाच्या मूळ संकल्पनेलाच सुरूंग लावणार्यांवर कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे !
जिल्हा पोलीस दलाच्या वतीने येथील गोळीबार मैदानावर (फायरिंग बट) गोळीबार सराव करण्यात येणार आहे. त्यामुळे या परिसरात लोकांनी जाऊ नये, तसेच प्राणी आदींनाही नेऊ नये.
उपराष्ट्रपती एम्. व्यंकय्या नायडू ९ जानेवारी या दिवशी गोवा विधानसभेच्या ‘विधीमंडळ दिवस’ कार्यक्रमाला उपस्थित रहाण्यासाठी गोव्यात येत आहेत.
अखिल गोवा व्यापारी संघटनेच्या म्हापसा येथील सत्यहिरा सभागृहात ३ जानेवारी या दिवशी झालेल्या बैठकीत ‘गोवा पालिका दुरुस्ती अध्यादेश २०२०’ या शासनाने काढलेल्या वटहुकूमाला विरोध दर्शवला आहे.
स्थानिकांचा विरोध असला, तरी शासन शेळ-मेळावली, सत्तरी येथील प्रस्तावित आयआयटी प्रकल्प उभारणार आहे, असा दावा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केला आहे.
जिल्ह्यातील गड आणि किल्ले यांवर पोलीस गस्त वाढवण्यात आली होती. त्यामुळे जिल्ह्यात ३१ डिसेंबरच्या निमित्ताने होणार्या अपप्रकारांना आळा बसला.