
मुंबई – बाळासाहेब थोरात असतील, अशोक चव्हाण किंवा अन्य कुणी महाराष्ट्रातील नेते आहेत, त्यांचे औरंगजबापेक्षा छत्रपती संभाजी राजे यांच्यावरच प्रेम आणि श्रद्धा आहे. प्रत्येक व्यक्तीची, हिंदूंची छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर श्रद्धा असायला हवी. जसा बाबर आमचा कुणी लागत नव्हता, तसा औरंगजेबही लागत नाही.

औरंगाबादच्या नामांतराषियी महाविकास आघाडीत मतभेद नाहीत. याविषयी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांचे नेते एकत्र बसून चर्चा करून निर्णय घेतील, असे वक्तव्य शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केले आहे.
काँग्रेस नेत्यांनी कर्नाटकातील मंदिरांच्या १८ लाख रुपयांची केली लूट ! : भाजप
ठाणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस !
कुडाळ येथील शासकीय भूमीतील अनधिकृत ‘फास्ट फूड स्टॉल’ अखेर हटवला
नाशिककरांना ५० अत्याधुनिक वातानुकूलित ई-बसगाड्या मिळणार !
उसप गावातील प्रस्तावित दगड खाण आणि क्रशर प्रकल्पाला ग्रामस्थांचा विरोध
‘अन्न व औषध प्रशासना’कडून पश्चिम महाराष्ट्रातील १२ आस्थापनांचे परवाने निलंबित !