
सिंधुदुर्ग – जिल्हा पोलीस दलाच्या वतीने ४ ते ९ जानेवारी २०२१ या कालावधीत कुडाळ तालुक्यातील नेहरूनगर (बाव) येथील गोळीबार मैदानावर (फायरिंग बट) गोळीबार सराव करण्यात येणार आहे. त्यामुळे या परिसरात लोकांनी जाऊ नये, तसेच प्राणी आदींनाही नेऊ नये. सुरक्षेच्या दृष्टीने गावात आणि फायरिंग बटच्या भागात सार्वजनिक ठिकाणी जाहीर प्रसिद्धी देऊन सर्व ग्रामस्थांना गोळीबार सरावाविषयी सतर्क रहाण्याविषयी अवगत करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
सावंतवाडी रेल्वेस्थानकात ३ एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्यास विलंब : नागरिक संतप्त
मडगाव येथे दिवसाढवळ्या डॉक्टरचे अपहरण
मोपा येथील ‘फॉर्म्युला रेसिंग’ स्पर्धेसाठी वीजदेयकात २ कोटी रुपयांची सवलत
वाशी येथे ‘जनसंवाद-विकास’ उपक्रमात नागरिकांच्या समस्या सोडवण्यावर भर
ठाणे रेल्वेस्थानकातील उपाहारगृहांत कीड लागलेला भाजीपाला आणि काळवंडलेले तेल यांचा वापर
ऐरोली बसस्थानकात मोठ्या पावसानंतर खड्डे