मेंढ्यांना क्रौर्यतेने वागणूक देणार्या २ धर्मांधांवर कराड (जिल्हा सातारा) येथे गुन्हा नोंद !
ट्रकमध्ये क्षमतेपेक्षा अधिक जनावरांची वाहतूक करून त्यांचे हाल करणारे धर्मांध कठोर शिक्षेस पात्र आहेत. पोलिसांनी लवकरात लवकर त्यांना कठोर शिक्षा दिल्यास असे प्रकार पुन्हा घडणार नाहीत, असेच जनतेला वाटते.