Khalistani Nijjar Murder Case : खलिस्तानी आतंकवादी निज्जर याच्या हत्येतील चारही आरोपींची जामिनावर सुटका
आता कॅनडाचे केवळ काळजीवाहू पंतप्रधान राहिलेल्या ट्रुडो यांना ही चपराकच होय ! भारतद्वेषाचे राजकारण करणार्या ट्रुडो यांचा वाईट काळ आता चालू झाला आहे, हेच यातून लक्षात येते !