तात्याराव (स्वातंत्र्यवीर सावरकर), कशाला या देशात जन्म घेतला ?
तुमची ब्राह्मणी भाषाच त्यांनी प्रमाण का मानावी ? ‘मराठीत इंग्रजी शब्द घुसडून मराठी भाषा विद्रूप करू; पण तुमची ब्राह्मणी भाषा वापरणार नाही’, हा त्यांचा बाणा. ही साम्यवादी विचारसरणी. देशाचे भवितव्य, अस्तित्व, देशाचे वैभव यांच्याशी त्यांना काही देण-घेण नाही.