New York Nightclub Shooting : न्यूयॉर्कमधील नाईट क्लबमधील गोळीबारात ११ जण घायाळ
न्यूयॉर्क राज्यातील क्वीन्स शहरात १ जानेवारीच्या रात्री ‘अमेझुरा नाईट क्लब’मध्ये झालेल्या गोळीबारात ११ जण घायाळ झाले.
न्यूयॉर्क राज्यातील क्वीन्स शहरात १ जानेवारीच्या रात्री ‘अमेझुरा नाईट क्लब’मध्ये झालेल्या गोळीबारात ११ जण घायाळ झाले.
‘महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६’च्या कलम २२० मध्ये सुधारणा करण्यास २ जानेवारी या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.
‘आविष्कार ठाणे सन्मान-२०२४’च्या वतीने स्वतःच्या कर्तृत्वाने ठाणे शहराचे नाव उंचावणार्या आणि शून्यातून विश्व निर्माण करणार्या ठाण्यातील एका मान्यवर व्यक्तीला प्रतिवर्षी या पुरस्काराने गौरवण्यात येते.
२ सहस्र रुपयांत मिळतात भारतीय कागदपत्रे
याआधी ११ डिसेंबर या दिवशी न्यायालयाने त्यांची जामीन याचिका फेटाळली होती.
भारतात लव्ह जिहाद करणारे धर्मांध मुसलमान ब्रिटनमध्ये ख्रिस्ती मुलींचे लैंगिक शोषण करतात. यावरून त्यांची धर्मांधता आणि वासनांधता दिसून येते. ब्रिटनसारख्या सुधारणावादी आणि स्त्रींच्या अधिकारांविषयी सजग असणार्या देशामध्ये वासनांध मुसलमानांकडून मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त होते आणि सरकार हतबल राहून काहीही करत नाही, हे आश्चर्यजनक आहे !
धार्मिक स्थळांवरील भोंगे काढण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. तरीही पोलीस आणि प्रशासन ध्वनीप्रदूषण करणार्या मशिदींवरील भोंगे काढत नाहीत. यावरून न्यायालयांच्या आदेशाचे सोयीस्करपणे पालन केले जाते, हे लक्षात घ्या !
तेलंगाणा दुसर्या, तर राष्ट्रीय राजधानी क्षेत्र तिसर्या क्रमांकावर !
हिंदूंच्या मंदिरांची किंवा मूर्तींची तोडफोड करणारे मनोरुग्ण कसे असतात आणि ते मशिदीमध्ये नव्हे, तर हिंदूंच्याच देवतांच्या मूर्तींची तोडफोड का करतात, याचे उत्तर निधर्मीवादी देतील का ?
अशा देशद्रोह्यांना फाशीचीच शिक्षा ठोठावली पाहिजे ! तसेच आता देशातील मदरसे बंद करणे अपरिहार्य झाले असून हिंदूंनी सरकारवर त्यासाठी दबाव निर्माण केला पाहिजे !