प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी यांचे विचारधन !

‘भजन, नामजप मोठ्याने करणे हे कायिक आणि वाचिक तप. ओठ न हलवता, मनात करणे हे मानसिक तप. देवाचे ध्यान करणे, हे मानसिक तप. प्रार्थना करणे हे वाणीचे तप. साष्टांग नमस्कार, पूजन, अर्चन ही शारीरिक कर्मेही शारीरिक तप !’
– प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी
(साभार : मासिक ‘घनगर्जित’ ऑक्टोबर २०२३)
आयुष्यात जमा पूंजीपेक्षा साधना महत्त्वाची !
‘मनाचे श्लोक’रूपी संस्कारत्ने !
आयुष्यभर साधना करण्याचे महत्त्व !
हृदयाची पवित्रता आणि वाक्संयम यांच्यामुळे शब्दांचे चैतन्य निर्माण होते !
गुरुबोध