ईश्‍वरी राज्यातील शिक्षणाचा प्रमुख उद्देश !

‘जगातील एकाही देशाचे राज्यकर्ते ‘जनता सात्त्विक व्हावी’, या उद्देशाने तिला साधना शिकवत नाहीत. ईश्‍वरी राज्यातील शिक्षणाचा हा प्रमुख उद्देश असेल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१० मार्च : आज दैनिक ‘सनातन प्रभात’च्या मुंबई आवृत्तीचा वर्धापन दिन !

दैनिक ‘सनातन प्रभात’च्या मुंबई आवृत्तीचा वर्धापन दिन !

रस्त्यावरील नमाजपठणावर निधर्मीवादी गप्प का ?

देहलीत रस्त्यावर नमाजपठण करणार्‍यांना पोलीस उपनिरीक्षक मनोज तोमर यांनी लाथ मारून उठवल्याने त्यांना निलंबित करण्यात आले आहे. भाजपचे भाग्यनगर येथील आमदार टी. राजासिंह यांनी तोमर यांचे समर्थन करत मशिदींमध्ये नमाजपठण करावे, असे म्हटले आहे.

संपादकीय : आगीच्या दुर्घटनांमागे काळेबेरे ?

भ्रष्टाचाराचे पुरावे नष्ट करण्यासाठी शासकीय इमारतींना आग लावण्यामागे षड्यंत्र असेल, तर ते लोकशाहीला घातक !

बांगलादेशातील हिंदूंच्या रक्षणासाठी धर्मनिष्ठता आणि लढाऊ वृत्ती यांद्वारे सतत लढणारे पू. (अधिवक्ता) रवींद्र घोष !

सनातन संस्थेचे धर्मप्रचारक श्री. अभय वर्तक आणि साधक श्री. गिरीश पुजारी यांनी पू. घोष यांची सदिच्छा भेट घेतली. या वेळी त्यांच्या पत्नी सौ. कृष्णा घोष या उपस्थित होत्या. त्यांच्याशी वार्तालाप करत असतांना पू. (अधिवक्ता) रवींद्र घोष यांच्या संदर्भात जाणवलेली सूत्रे देत आहोत.

हिंदूंचे संघटन झाले नाही, तर हिंदूंना ईश्वरही वाचवू शकणार नाही !

आजच्या संदर्भात हिंदूंच्या नवीन वाटचालीची पाटी आता लिहिली गेली पाहिजे. काळ कुणासाठी थांबत नाही. येणार्‍या काळाची पावले ओळखून हिंदूंचे संघटन झाले नाही, तर त्याला ईश्वरही वाचवू शकणार नाही.

युरोपियन संस्कृतीची असभ्यता !

व्यापार आणि सैन्य यांच्या जोरावर युरोपियन लोक जगभर पसरले. त्यामुळे त्यांची स्वत:च्या सभ्यतेची  (Civilization) स्थानिक संस्कृतीशी गाठ पडू लागली. त्यांनी दुसर्‍या कोणत्याही समाजाची सभ्यता जवळून पाहिली अथवा अनुभवली नाही.

धर्मनिरपेक्षतेच्या आडून हिंदु धर्म संपवण्याचे षड्यंत्र !

आपल्या मुलांना हिंदु  धर्माचे  शास्त्र आणि ज्ञान मिळाले नाही, तर ती केवळ नावापुरती हिंदु रहातील. हिंदु समाजाला छिन्न-भिन्न करण्यासाठी ३ कायदे केले आहेत.

बंगाल राज्यातील संदेशखाली : नौखालीची पुनरावृत्ती रोखणार कोण ?

साम्यवाद्यांच्या एवढ्या दडपशाहीच्या राजवटीत वर्ष २०११ मध्ये ममता बॅनर्जी सत्तेवर आल्या आहेत, म्हणजे त्या किती आक्रमक असतील, हे लक्षात येते.

हिंदुद्वेष्ट्या नेत्यांनी हिंदूंच्या नाशासाठी केलेले कायदे !

१९५१ मध्ये ‘एस्.आर्.सी.ई.’ नावाचा कायदा संमत करून हिंदूंची सर्व मंदिरे आणि मंदिरांची संपत्ती हिंदूंकडून हिसकावून घेत त्यावर शासनाचा अधिकार प्रस्थापित केला.