रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या एका शिबिराच्या वेळी अमरावती येथील श्री. सौरभ सोनटक्के यांना आलेल्या अनुभूती

मी आश्रमाच्या ध्यानमंदिरात जाऊन जप केला. तेव्हा ‘नामजप करतच रहावा. तेथून उठूच नये’, असे मला वाटत होते.

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांची अमृतवचने आणि अनमोल विचारधन !

श्री गुरूंच्या शिकवणीत सिद्ध झालेला चांगला साधक कुठेही गेला, कुठल्याही परिस्थितीत असला, तरी तो आनंदी असतो आणि त्याच्यातील आध्यात्मिक आनंदाने सारे जग प्रकाशमान करतो.’

साधकांवर मातृवत् प्रेम करून त्यांना घडवणार्‍या पुणे येथील सनातनच्या १२३ व्या (समष्टी) संत पू. (सौ.) मनीषा महेश पाठक !

‘पू. मनीषाताईंमध्ये  सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता आहे’, असे मला अनेक प्रसंगांतून अनुभवायला मिळाले.

कर्करोगाने गंभीर रुग्णाईत असूनही स्थिर, आनंदी आणि भावाच्या स्थितीत रहाणारे ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे जळगाव येथील श्री. भिकन मराठे (वय ४६ वर्षे)!

पूर्वी ते पुष्कळ व्यसनाधीन होते; पण आता त्यांचे व्यसन पूर्णपणे सुटले आहे.‘आधीच्या तुलनेत त्यांच्यात प्रेमभाव पुष्कळ वाढला असून ते सर्वांशीच प्रेमाने बोलतात.

देवद (पनवेल) येथील सनातनचा आश्रम पाहिल्यावर मान्यवर आणि धर्मप्रेमी यांना आलेल्या अनुभूती

ध्यानमंदिरात ध्यानाला बसल्यावर मला उठावेसेच वाटत नव्हते. तेथे मला एक प्रकारची मानसिक शांतता आणि सात्त्विकता अनुभवायला मिळाली.

साधकांवर मातेसम प्रीती करून त्यांना घडवणार्‍या सनातनच्या ६० व्या (समष्टी) संत पू. रेखा काणकोणकर (वय ४६ वर्षे) !

एखाद्या साधकाकडून योग्य पद्धतीने कृती होत नसल्यास पू. ताई त्याच्या जवळ जाऊन त्याला प्रेमाने समजावून सांगतात. त्यामुळे त्या साधकाला त्यांचा आधार वाटतो आणि साधकाचा सेवा करण्यासाठी उत्साह वाढतो.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे साधनेविषयी मार्गदर्शन !

कोण कोणत्या जन्मात किती साधना करील ?, हे ठरलेले असल्याने त्याच्यात न अडकता स्वतःची साधना करण्याकडे लक्ष केंद्रित करावे !

६७ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती दमयंती वालावलकर यांच्या मृत्यूनंतर ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. संगीता लोटलीकर यांना जाणवलेली सूत्रे

आजींच्या घरी गेल्यानंतर घरामध्ये प्रकाश वाढत असल्याचे जाणवले आणि हळूहळू त्याचे प्रमाणही वाढत गेले.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात महाशिवरात्रीनिमित्त झालेल्या पूजनाच्या वेळी आलेल्या अनुभूती

सकाळी सूर्याेदयापूर्वी पूजनाच्या ठिकाणचे वातावरण इतके पवित्र आणि चैतन्यदायी जाणवत होते की, मी जणू काही वेगळ्याच लोकात असल्याचे मला वाटले.