हिंदूंनो, हिंदु राष्ट्र येण्यासाठी जोमाने प्रयत्न करा !

‘हिंदूंनो, हिंदुस्थान ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त झाल्यानंतर राममंदिर होण्यास ७७ वर्षे लागली. भारतात हिंदु राष्ट्र आल्यावर सर्वत्र मंदिरे होतीलच; पण ‘हिंदु राष्ट्र’ येण्यासाठी अजून किती काळ थांबणार ? ते लवकर येण्यासाठी आताच सर्व स्तरांवर जोमाने प्रयत्न करा !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

संपादकीय : द्रमुकचा वैचारिक आतंकवाद !

द्रमुकचा वैचारिक आतंकवाद संपवण्यासाठी तमिळनाडूसह भारतभरात परिणामकारक हिंदूसंघटन आवश्यक !

संपादकीय : सलाम यांचे खडे बोल !

भारतातील मुसलमानधार्जिणेही सलाम यांनी मांडलेल्या विचारांकडे दुर्लक्ष करतात. यात सुधारणावाद्यांचा स्वार्थ दडलेला असतो. त्यामुळे आता समाजानेच सलाम यांच्यासारख्या सुधारणावाद्यांना त्यांचे विचार मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे आवश्यक !

मला काय हवे आहे ?

एकूणच ‘करिअर, नोकरी, पैसा या सर्वांमुळेच आनंद मिळणार’, हे समीकरण झाल्यामुळे ते साध्य करतांना स्वतःच्या शरिराची हानी किती होते, याकडे दुर्लक्ष होत आहे. सारासार विचार करून स्वतःची दिनचर्या ठरवणे आवश्यक आहे.

कतारमध्ये भारतीय नागरिकांची फाशीपासून सुटका !

राजा प्रजाहितदक्ष असला की, जनतेचे रक्षण होते. अशा वेळी प्रजाहितदक्ष चक्रवर्ती राजांचा पुरातन काळ आठवल्याविना रहात नाही. अशा वेळी भारत लवकरच आंतरराष्ट्रीय स्तरावर विश्वगुरु होईल, म्हणजेच ‘हिंदु राष्ट्र’ स्थापित होईल, अशी आशा बाळगूया !’

परराष्ट्र धोरण विश्लेषक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांचे चालू आंतरराष्ट्रीय घडामोडींवरील भाष्य !

भारत बनला युरोपचा सर्वांत मोठा तेल पुरवठादार ! आता…भारत पुरवणार युरोपला युद्ध साहित्य जे युरोपियन देश युक्रेनला पुरवतील. युरोपसाठी भारत बनत आहे तेल आणि युद्ध साहित्य यांचा निर्यातदार !

महिलांनी शालीनता जपण्याची आवश्यकता !

महिलांचे महिलापण शालीनतेमध्ये आहे. ते जपण्यासाठी घराघरातूनच संस्कृतीचा जागर व्हायला हवा. मुलींना वळण लावण्याचे दायित्व पालकांचेच आहे.’

दळणवळण बंदीच्या काळात घरी एकटे रहातांना शिकायला मिळालेली सूत्रे

साधनेत पुढे जायचे असेल, तर परिपूर्ण आणि चारही वर्णांची साधना होणे आवश्यक आहे. ‘गुरु शिष्याला कुठल्याही गोष्टीत अर्धवट सोडत नाहीत’

‘स्त्री’ म्हणजे कुटुंबाचा आधार !

अजूनही अधिकांश स्त्रिया भारतीय संस्कृती सांभाळून रहाणार्‍या आहेत. ‘स्त्री आहे म्हणून जग आहे ! स्त्री आहे म्हणून पुरुष आहे; पण पुरुष आहे म्हणून स्त्री आहे, असे नाही’

गुरुकार्याचा ध्यास असलेल्या आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेल्या सनातनच्या १२३ व्या (समष्टी) संत पू. (सौ.) मनीषा महेश पाठक (वय ४१ वर्षे) !

पू. ताई साधकांच्या मनावर बिंबवतात, ‘‘आपण गुरुसेवक आहोत. सेवकाने केवळ गुरुसेवाच करायची असते.’’ त्यामुळे माझ्यातील अहं न्यून होऊन माझ्यात सेवकभाव दृढ झाला. ताईंनी स्वतःच्या कृतीतून मला ‘कितीही त्रास होवो. गुरुचरणांची सेवा कधीच सोडायची नाही, सवलत घ्यायची नाही’, हे शिकवले.’