निरीश्वरवादी पेरियार यांचा पुतळा हटवण्याविषयी घोषणा देणारे ‘हिंदु मुन्नानी’चे कनाल कन्नन यांच्या बाजूने मद्रास उच्च न्यायालयाचा निवाडा !

गुन्हा रहित करतांना न्यायमूर्ती म्हणाले, ‘पेरियार यांचा पुतळा मुद्दामहून हिंदु देवस्थानासमोर उभारणे चुकीची गोष्ट आहे. स्वतः लोकांच्या भावना भडकावायच्या आणि त्यानंतर पुन्हा त्यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हाही नोंदवायचा, हे न्यायालय स्वीकारू शकत नाही.’

देशासाठी सर्वस्वाचा त्याग करणारे सरदार वल्लभभाई पटेल आणि त्यांची कन्या मनीबेन !

विवाह न करता वडिलांच्या मृत्यूपर्यंत (वर्ष १९५०) त्यांची सेवा केली. सरदार वल्लभभाई पटेल म्हणायचे, ‘Those who are in politics should not hold property and I hold none’, म्हणजे ‘जे राजकारणात आहेत, त्यांनी मालमत्ता धारण करू नये आणि माझ्याकडे काही नाही.’

आश्विन कृष्ण चतुर्दशी म्हणजेच नरकचतुर्दशी !

नरक भयापासून मुक्त होण्यासाठी पहाटे तीळतेलाचा अभ्यंग करून स्नान करावे. रात्रीच्या शेवटच्या प्रहरापासून चंद्रोदयापर्यंतचा काळ श्रेष्ठ आहे. स्नान करतांना अपामार्ग (आघाडा) वनस्पतीने प्रोक्षण, स्नानोत्तर यमतर्पण आणि दुपारी ब्राह्मणभोजन करावे.

सुखाची, आनंदाची दिवाळी…!

भारतीय संस्कृती तेजाची आराधना करणारी आणि हिंदु परंपरा दीपप्रज्वलित करणारी असून ती दिवे फुंकरून विझवणारी नव्हे !

दिवाळी का साजरी केली जाते ?

दिवाळी का साजरी केली जाते ?, याविषयी अनेक कथा प्रचलित आहेत. प्रभु श्रीराम वनवासातून परतल्यावर अयोध्येत त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले आणि आनंदाचे दिवे प्रज्वलित करण्यात आले. तेव्हापासून दिवाळी साजरी केली जाते; पण या व्यतिरिक्तही अशा अनेक कथा आहेत, ज्या फार अल्प लोकांना ठाऊक आहेत…

दिवाळी : हिंदूंचा एक प्रसिद्ध सण !

आश्विन कृष्ण त्रयोदशीपासून कार्तिक शुक्ल द्वितीयेपर्यंत प्रत्येक तिथीस आनंदकारक घटना घडलेल्या असल्यामुळे या पाचही दिवशी दीपमाला लावून हा उत्सव साजरा करतात; म्हणूनच ‘दीपावली’ किंवा ‘दिवाळी’ या नावाने हा सण ओळखला जातो.

ढाकाळे (तालुका बारामती, जिल्हा पुणे) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (सौ.) स्नेहा मयूर वाघमारे (वय ३२ वर्षे) यांची त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्या निधनानंतर जाणवलेली सूत्रे !

भाद्रपद कृष्ण चतुर्दशी (१.१०.२०२४) या दिवशी सौ. स्नेहा मयूर वाघमारे (वय ३२ वर्षे) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने अकस्मात् निधन झाले. ३१.१०.२०२४ या दिवशी त्यांचे मासिक श्राद्ध आहे. त्यानिमित्त त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये…

कोथरुड (पुणे) येथील सौ. रसिका झांबरे यांना ‘ऑनलाईन साधना सत्संगा’तून शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !

‘सनातन गौरव दिंडी’च्या ८ दिवस आधी माझ्या पायाला दुखापत झाली. मी देवाला प्रार्थना केली आणि ठरवले की, ‘जितके चालता येईल, तितके दिंडीत पायी सहभागी व्हायचे आहे.’ त्या वेळी मी दिंडीत सहभागी होऊ शकले आणि ‘गुरुदेव सूक्ष्मातून साहाय्य करतात’, याची मी अनुभूती घेतली.