गुरूंना मनुष्य समजू नका

स्वामी श्री अखंडानंदजी सरस्वती

‘गुरूंना कधीही मनुष्य समजू नका. ते ज्ञानरूपी दिवा हाती घेऊन तुम्हाला मार्ग दाखवायला आले आहेत.’ – स्वामी श्री अखंडानंदजी सरस्वती