आगामी निवडणूक प्रचाराच्या पार्श्वभूमीवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची सूचना !

मुंबई – भाजपचे नेते, पदाधिकारी आणि आमदार-खासदार यांनी निवडणूक प्रचारकाळात जनसामान्यांमध्ये वावरतांना, तसेच झोपडपट्ट्यांमध्ये फिरतांना महागड्या गाड्या किंवा महागडी घड्याळे वापरू नयेत. साधी रहाणी ठेवावी, अशी सूचना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी पक्षाचे मुंबईतील नेते आणि पदाधिकारी यांना बैठकीत दिली आहे
पीडित महिला ग्राहकाला ५.१८ लाख रुपये व्याजासह परत करा !
‘कारगिल विजयदिना’निमित्त डोंबिवली येथे ‘ऑपरेशन कारगिल’ आणि ‘ऑपरेशन हिफाजत’ या मोहिमांतील अनुभवकथनाचा कार्यक्रम !
कर्नाटक : रुग्णवाहिका चालक जलील बाबा निघाला अमली पदार्थांचा तस्कर !
गंगा नदीत बिर्याणी खाणे, हा गुन्हा नाही !
संभल (उत्तरप्रदेश) येथे मुसलमानांमधील २ समुदायांमधील वादातून ठार मारण्याची धमकी
BK Hariprasad Karnataka Congress : (म्हणे) ‘सध्याचे केंद्र सरकार पाकिस्तानचे अनुसरण करत आहे !’