मुंबईतील महिला पोलिसांनी वरिष्ठांच्या लैंगिक अत्याचाराची मुख्यमंत्र्यांकडे केलेली तक्रार सर्वत्र प्रसारित !
या गंभीर प्रकाराची गृहखात्याकडून सखोल चौकशी व्हायला हवी !
या गंभीर प्रकाराची गृहखात्याकडून सखोल चौकशी व्हायला हवी !
अंबादास दानवे म्हणाले की, २५० एकर निर्वासित मालमत्ता विकण्यात येते आणि ३ दिवसांत त्याचा फेरफारही करण्यात येतो. त्यामुळे हे सर्व प्रकरण संशयास्पद आहे. यावरून जलील आक्रमक होऊन ‘याच बैठकीत संबंधित अधिकार्यांनी यावर खुलासा करावा’, अशी मागणी केली.
सायबर चोरट्यांना कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न होणे अपेक्षित ! तसे झाल्यासच हे प्रकार थांबतील !
अयोध्या येथील प्रभु श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा २२ जानेवारी या दिवशी होणार आहे. त्यानिमित्ताने राज्यभर गृहसंपर्क अभियान राबवण्यात येत आहे.
शरद मोहोळ यांच्या जाण्याने हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांनी खचून न जाता काम करावे. पोलीस या प्रकरणाचे योग्य ते अन्वेषण करत आहेत.
मागील दोन वर्षांपासून या नवीन प्रशासकीय भवन उभारण्याच्या कामाला गती येऊन ते आता पूर्ण झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते येत्या ७ जानेवारीला या प्रशासन भवनाचे लोकार्पण होणार आहे.
१० जानेवारीला हुपरी येथे कार्यकर्त्यांचा मेळावा होणार आहे, अशी माहिती उद्धव ठाकरे गटाचे कोल्हापूर जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी पत्रकारांना दिली.
मिरज-सांगली रस्त्यावरील कृपामयी रुग्णालयाजवळील उड्डाणपूल सध्या जीर्ण झाल्याने त्याचे ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ करण्यात आले. यात हा पूल धोकादायक असून यावरून जड वाहतूक बंद करण्याची सूचना करण्यात आली आहे.
३ वर्षांपासून ‘सह्याद्री मावळ प्रतिष्ठान’कडून या गडाच्या संवर्धनाचे कार्य चालू आहे. त्यांच्या या कार्याची नोंद घेत आणि गड तुंग दुर्गसंवर्धन प्रकल्प अहवालानुसार हा निधी संमत केला आहे.
काँग्रेसने गेली ७५ वर्षे श्रीरामावरून राजकारणच केले असून आताही काँग्रेस तेच करत आहे. त्यांची कृती हिंदूंनी पाहिली आहे आणि पहात आहेत !