सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ‘न भूतो न भविष्यति।’ अशा झालेल्या ब्रह्मोत्सव सोहळ्याच्या निमित्त जळगाव येथील साधकांनी अनुभवलेली भावस्थिती !

सकाळी सूक्ष्मातून जसे दृश्य दिसले, तसेच दृश्य मला ब्रह्मोत्सव सोहळा चालू झाल्यावर दिसले. तेव्हा माझे मन भरून आले. मला ‘न भूतो न भविष्यति।’, असा आनंद झाला.

सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेले नामजपादी उपाय केल्यावर ४ ते ५ दिवसांतच साधिकेचे त्रास दूर होणे

‘‘पूर्वजांच्या त्रासांमुळे असे होत आहे.’’ त्यांनी मला झोपण्यापूर्वी अर्धा घंटा ‘श्री गुरुदेव दत्त।’ हा नामजप करायला सांगितला. हा उपाय केल्यावर ४ ते ५ दिवसांतच मला होत असलेले सर्व त्रास दूर झाले.

अयोध्येत झालेल्या श्री रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या आदल्या दिवशी सायंकाळी सनातनचे संत आणि साधक यांना वाईट शक्तींनी त्रास देणे

वाईट शक्तींना रामराज्य नको आहे; म्हणून त्यांनी रामराज्य आणण्यासाठी प्रयत्न करणार्‍या साधकांवर श्री रामललाची प्राणप्रतिष्ठा होण्याच्या पूर्वसंध्येला मोठे आक्रमण केले होते.

आक्रमणकर्त्यांवर कारवाई होईपर्यंत पाठपुरावा करीन ! – प्रशांत ठाकूर, आमदार, भाजप

संपूर्ण देशामध्ये असलेले आनंदाचे वातावरण पनवेलमध्येही जाणवत होते. अशा वेळी येथील मोहल्ल्यात घडलेली घटना दुर्दैवी आणि निंदाजनक आहे. त्याचा करावा तेवढा धिक्कार थोडाच आहे.

१३ फेब्रुवारीला निघणार ‘कोल्हापूर-अयोध्या-कोल्हापूर’ विशेष गाडी !

श्रीरामभक्तांना अयोध्या येथे दर्शन घेण्याची सुवर्णसंधी रेल्वेने उपलब्ध करून दिली असून १२ फेब्रुवारीला ‘कोल्हापूर-अयोध्या-कोल्हापूर’ ही विशेष गाडी कोल्हापूर येथून निघणार आहे.

हुपरी येथील हिंदु धर्म-जागृती सभेसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील श्रीरामभक्त आणि हिंदू यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे ! – सकल हिंदु समाज

प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजासिंह भाग्यनगर येथून सहस्रो किलोमीटरवरून प्रवास करून केवळ हिंदु बांधवांना संबोधित करण्यासाठी हुपरी येथे येत आहेत.

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांचा वाराणसीच्या अखिल भारतीय सारस्वत परिषदेकडून सन्मान !

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांना ‘अखिल भारतीय सारस्वत परिषद, वाराणसी’च्या वार्षिक समारंभात सन्मानित करण्यात आले.

अमळनेर साहित्य संमेलनात तरी मराठीच्या हिताचे ठराव होतील का ?

महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडीचे संयोजक श्रीपाद जोशी यांचा महामंडळाला प्रश्न !

विक्रम पावसकर यांचे नाव आरोपपत्रात का नाही ? – मुंबई उच्च न्यायालय

मुंबई उच्च न्यायालयामध्ये शाकीर इस्माईल तांबोळी यांनी ही याचिका प्रविष्ट केली आहे.

मालाड येथील नाल्यात नवजात बालिका आढळली !

मालाड पूर्व येथील जीतेंद्र क्रॉस रोडवरील यादव तबेल्याच्या शेजारी असलेल्या नाल्यामध्ये २७ जानेवारी या दिवशी एक बाळ असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.