
कोल्हापूर – उचगाव येथील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी श्री. विजय गुळवे यांची भाजपच्या करवीर दक्षिण मंडळ ‘युवा मोर्चा’पदी निवड करण्यात आली आहे. या निवडीचे पत्र मंडल अध्यक्ष श्री. अनिल पंढरे यांनी नुकतेच श्री. गुळवे यांना दिले आहे. श्री. गुळवे हे हिंदुत्वाच्या कार्यात नेहमी अग्रेसर असतात, तसेच हिंदु जनजागृती समितीच्या वतीने होणार्या विविध आंदोलनांमध्ये त्यांचा सहभाग असतो.
कुसूर नळपाणीपुरवठा योजनेच्या ठेकेदाराला काळ्या सूचीत टाकले !
कुडाळ शहरातील संशयित बोगस डॉक्टरला पोलीस कोठडी
अकोल्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारा पोलीस पसार
सावंतवाडी रेल्वेस्थानकात ३ एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्यास विलंब : नागरिक संतप्त
मडगाव येथे दिवसाढवळ्या डॉक्टरचे अपहरण
वाशी येथे ‘जनसंवाद-विकास’ उपक्रमात नागरिकांच्या समस्या सोडवण्यावर भर