
कोल्हापूर – कोल्हापूर दक्षिणचे माजी आमदार अमल महाडिक यांच्या नेतृत्वाखाली उंचगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभु श्रीरामचंद्र यांच्याविषयी अवमानकारक व्यक्तव्य केल्याविषयी निषेध आंदोलन करण्यात आले. या वेळी आव्हाड यांच्या चित्रास कोल्हापुरी चपलेने मारण्यात आले. या प्रसंगी भारतीय जनता पक्षाचे सर्वश्री अनिल शिंदे, राजू संकपाल, महेश चौगुले, उमेश पाटील, रवि एडके, भाजपचे युवामोर्चा करवीर तालुकाध्यक्ष विजय गुळवे, ग्रामपंचायत सदस्य संदीप कुंभार यांसह अन्य उपस्थित होते.
जलसंपदा विभागाकडून शेतकर्यांशी संबंधित सर्वच प्रक्रिया ऑनलाईन करणार ! – डॉ. राधाकृष्ण विखे पाटील, जलसंपदामंत्री
पुणे महापालिकेची विशेष सर्वसाधारण सभा १० घंटे चालूनही पुणेकरांचे प्रश्न अनुत्तरितच !
Malda Adinath Mandir : मालदा (बंगाल) येथील आदिनाथ मंदिर परत मिळवण्याचा हिंदु संघटनांचा प्रयत्न
कुसूर नळपाणीपुरवठा योजनेच्या ठेकेदाराला काळ्या सूचीत टाकले !
कुडाळ शहरातील संशयित बोगस डॉक्टरला पोलीस कोठडी
अकोल्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारा पोलीस पसार