मुंबई – वसई (पूर्व)- येथील कामण जाधववाडीमधील मिक्सर सिद्ध करणार्या ‘जेपान’ नावाच्या कारखान्याला ९ जानेवारीच्या पहाटे ४ वाजताच्या कालावधीत भीषण आग लागली. यामध्ये मिक्सर बनवण्यासाठी आणलेला सर्व कच्चा माल, तसेच अन्य साहित्य जळून खाक झाले. स्थानिकांनी या दुर्घटनेची माहिती वसई-विरार महानगरपालिका प्रशासनाला दिल्यावर थोड्याच वेळात अग्नीशमनदलाचे जवान घटनास्थळी आले. स्थानिक नागरिकांच्या साहाय्याने आग विझवली आहे. यावेळी जीवितहानी झालेली नाही.
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > स्थानिक बातम्या > वसई (जिल्हा पालघर) येथील मिक्सरच्या कारखान्याला भीषण आग !
वसई (जिल्हा पालघर) येथील मिक्सरच्या कारखान्याला भीषण आग !
नूतन लेख
- No Pakistani Films N Artists In Maharashtra : पाकिस्तानी चित्रपट आणि कलाकार यांना महाराष्ट्रात बंदीच ! – अमेय खोपकर, चित्रपट सेना अध्यक्ष, मनसे
- Muslims Opposed Dharavi Masjid Demolition : मशिदीचा अवैध भाग तोडणार्या मुंबई महापालिकेच्या गाडीच्या काचा मुसलमानांनी फोडल्या !
- ध्वनीप्रदूषण करणार्या २० डॉल्बीचालकांच्या विरोधात गुन्हा नोंद !
- अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्या धर्मांधाला २० वर्षे सश्रम कारावास !
- सांगली येथे ‘हिट अँड रन’ प्रकरणात चारचाकी वाहनाने १० दुचाकी वाहने उडवली
- पुणे येथील श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीमध्ये ३०० भ्रमणभाष चोरीला !