लोणी काळभोर (पुणे) येथे लग्नानंतरही संबंध ठेवण्याची मागणी करत धर्मांधाचे तरुणीवर आक्रमण !

लोणी काळभोर (जिल्हा पुणे) – इम्रान शेख याने स्वतःच्या लग्नानंतरही तरुणीकडे ‘रिलेशन’मध्ये (संबंध) रहाण्याची मागणी केली. संबंधित तरुणीने नकार दिल्याने चिडलेल्या इम्रान शेखने तरुणीच्या डोक्यात दगड घालून तिला गंभीर घायाळ केले. ही घटना लोणी काळभोर येथील बोरकरवस्ती परिसरामध्ये १५ जानेवारी या दिवशी घडली. या प्रकरणी इम्रान शेखवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तक्रारदार तरुणी हडपसर परिसरामध्ये रहाते. शेख आणि तरुणीचे १० मासांपासून प्रेमसंबंध होते. आरोपीचे १५ दिवसांपूर्वी लग्न झाल्यानंतर तरुणीने संबंध तोडले होते. (धर्मांधांच्या आक्रमणाला उत्तर देण्यासाठी महिलांनी स्वसंरक्षण प्रशिक्षण घेण्याची आवश्यकता आहे ! – संपादक)

संपादकीय भूमिका

  • तरुणींनो, मुसलमानांसमवेत प्रेमसंबंध निर्माण करतांना भविष्यातील परिणामांचा सतर्क राहून विचार करा !
  • उद्दाम धर्मांधांची मजल कुठवर गेली आहे, याचे उदाहरण ! अशा धर्मांधांना कठोर शिक्षाच व्हायला हवी !