मंदिर प्रेमाचा दिखावा करणारी काँग्रेस !
‘कर्नाटक राज्यातील ३४ सहस्र मंदिरांमध्ये २२ जानेवारीला श्रीराममंदिराच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर विशेष पूजा आयोजित करण्याचा आदेश देण्यात आला आहे’, अशी माहिती काँग्रेस सरकारचे मंत्री रामालिंगा रेड्डी यांनी दिली.