श्री दश महाविद्यां’च्या यंत्रांची वैशिष्ट्ये आणि त्यांचा अष्टांगसाधनेशी संबंध

‘नवरात्रीच्या काळामध्ये देवीची उपासना प्रामुख्याने करतात. आदिशक्ती माता दुर्गेची दहा रूपे ‘श्री दश महाविद्या’ या नावाने सर्वांनाच परिचित आहेत. ही सर्व पार्वती देवीची १० रूपे आहेत. ती तिच्या १० पैलूंचा, म्हणजे वैशिष्ट्यांचा (कार्यांचा) समूह आहे.

आजचा वाढदिवस : कु. बलराम वेंकटापुर

आज २४.१०.२०२३ (विजयादशमी) या दिवशी भाग्यनगर (तेलंगाणा) येथील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचा कु. बलराम वेंकटापुर याचा ६ वा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने त्याच्या आई-बाबांना लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत.

श्रीरामरूपी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपाशीर्वादाने त्यांची अनन्यभक्ती करूया !

‘हे श्रीहरि, हे गुरुदेव, आम्हा सर्व साधकांना या विजयादशमीच्या निमित्ताने भक्तीरूपी आशीर्वाद द्या. ‘काळ कसाही असो, परिस्थिती कशीही असो’, आम्हाला तुमची अखंड भक्ती करण्याची कृपा करावी.

म्हादई व्याघ्र संरक्षित क्षेत्र घोषित करण्यास गोवा सरकारला मुदतवाढ नाही

गोवा सरकारने म्हादई व्याघ्र संरक्षित क्षेत्र घोषित करण्यास मागितलेली मुदतवाढ मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने नाकारल्याचे वृत्त आहे.

गोव्यातून आंध्रप्रदेशला नेण्यात येणारे मद्य बेळगाव येथे कह्यात

हे मद्य गोव्याच्या सीमेवरून विनातपास बेळगावला पोचले कि लाच घेऊन ते सोडण्यात आले ? हल्ली काही दिवसांत अशा अनेक घटना घडल्या आहेत. सरकार याचे अन्वेषण करून दोषींवर कारवाई करणार का ?

येत्या दिवाळीला श्रीकृष्ण  उत्सव साजरा करा !

येत्या दिवाळीला नरकासुरांचा उदो उदो करू नका, त्यापेक्षा श्रीकृष्ण उत्सव साजरा करा. आपल्या संस्कृतीचे जतन करा, असे आवाहन वीजमंत्री श्री. सुदिन ढवळीकर यांनी केले.

दसर्‍याच्या निमित्ताने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या शुभेच्छा !

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि राज्यपाल पी.एस्. श्रीधरन् पिल्लई यांनी गोमंतकियांना दसर्‍याच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या आहेत.

मुंबईमध्ये इमारतीला लागलेल्या आगीत २ जणांचा होरपळून मृत्यू !

कांदिवली येथील महावीरनगर येथील वीणा संतूर या इमारतीला लागलेल्या भीषण आगीमध्ये २ जणांचा होरपळून मृत्यू झाला, तर ३ जण गंभीर घायाळ झाले आहेत. मृत्यू झालेल्यांमध्ये ८ वर्षांच्या मुलीचा समावेश आहे.

२६ ऑक्टोबर या दिवशी कोकण रेल्वेमार्गावर ३ घंट्यांचा ‘मेगाब्लॉक’

गुरुवार, २६ ऑक्टोबर या दिवशी कोकण रेल्वेमार्गावर सकाळी ७.३० ते १०.३० या कालावधीत मेगाब्लॉकमुळे धावणार्‍या ३ गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.

आज भरणे (खेड) येथे श्री काळकाईदेवीला शासकीय मानवंदना !

रत्नागिरी जिल्ह्याची कुलस्वामीनी म्हणून ओळख असलेल्या भरणे येथील श्री काळकाईदेवीला नवरात्रौत्सव आणि शिमगा उत्सवामध्ये शासकीय मानवंदना देण्यात येणार आहे.