आजचा वाढदिवस : कु. बलराम वेंकटापुर

कु. बलराम वेंकटापुर

कु. बलराम वेंकटापुर याला ६ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक आशीर्वाद !

आज २४.१०.२०२३ (विजयादशमी) या दिवशी भाग्यनगर (तेलंगाणा) येथील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचा कु. बलराम वेंकटापुर याचा ६ वा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने त्याच्या आई-बाबांना लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत.