डॉ. स्वामीनाथन् यांना अपेक्षित ‘हरितक्रांती’ !

एवढ्या वर्षांत रासायनिक वा कृत्रिम अशी कोणतीच यंत्रणा नसतांना देशाने शेतीत संपन्नता अनुभवली आहे. त्यामुळे त्याच मार्गाचा अवलंब करून डॉ. स्वामीनाथन् यांना अपेक्षित हरितक्रांतीचे स्वप्न साकार करू शकतो आणि तीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल !

धर्म, देश, संस्कृती आणि राजकारण यांचा विचार संन्याशाने सर्वांच्या आधी करावा !

‘‘धर्म, देश, संस्कृती आणि राजकारण यांचा विचार संन्याशाने सर्वांच्या आधी करावा. बाकीच्यांना विचार करायला सवड नसते. विचार कसा करावा ? हे त्याला सांगायला संन्यासी मोकळा असतो आणि त्याने ते सांगितले पाहिजे.’’

‘हिंदु आणि हिंदुत्व, म्हणजे ‘वज्रादपि कठोराणि मृदूनि कुसुमादपि ’!

‘कट्टर हिंदु असूनही छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्यात रहाणार्‍या अन्य धर्मियांना कधीही सापत्न (सावत्र) वागणूक दिली नाही. त्यांनी अन्य धर्मियांच्या श्रद्धास्थानांचा कधी अवमान केला नाही, ना त्यांची प्रार्थनास्थळे कधी उद्ध्वस्त केली.

हिंसक जमावापासून स्वसंरक्षण आणि नागरी संरक्षण करण्यासाठी काही उपाययोजना

‘भारतात अनेक वेळा जातीय दंगली, हिंसक आंदोलने, हिंदु-मुसलमान दंगली होतात. काही वेळा मोठा जमाव अन्य समाजाच्या घरांवर आक्रमणे करतो, तेव्हा त्याच्यापासून त्या घरातील लोकांना स्वत:चे रक्षण करणे कठीण जाते.

राज्यघटनेचा मूलभाव ‘सेक्युलर’ (धर्मनिरपेक्ष) आहे, असे म्हणणे, हा अपसमज !

‘बरेच जण म्हणतात की, १९७६ मध्ये जरी राज्यघटनेत ‘सेक्युलर’ शब्द जोडला गेला असला, तरी राज्यघटनेचा मूलभाव आणि रचना पहिल्यापासूनच ‘सेक्युलर’ होती. हा एक अपसमज आहे.

स्वबोध, मित्रबोध आणि शत्रूबोध

 २४ सप्टेंबर या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात ‘स्वबोध ,व्यष्टी स्वबोध , समष्टी स्वबोध , विकृत स्वबोध आणि हिंदूंना धर्मशिक्षणाची आवश्यकता’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत.

परकीय आक्रमकांचा पराकोटीचा हिंदु धर्मद्वेष जाणा !

आज जी काही ग्रंथसंपदा आपल्याजवळ उरली आहे, तिचे प्राणपणाने जतन करणे आणि परंपरेप्रमाणेच अर्थ लावून समजावून घेणे, हेच महत्त्वाचे आहे.

सरकारीकरण झालेल्या हिंदु मंदिरांची भूमी परत मिळवण्यासाठी प्रयत्न आवश्यक !

जसे ‘ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनी’ने कर वसूल करण्याच्या निमित्ताने भारतात प्रवेश मिळवला आणि नंतर सत्ता हस्तगत करून येथे राज्य केले, तसे ‘आम्ही मंदिरांचे चांगले व्यवस्थापन करू’, असे म्हणत सरकारने हिंदु मंदिरांमध्ये प्रवेश मिळवला..

पितृपक्ष आणि श्राद्ध यांविषयी होणारी टीका अन् तिचे खंडण

‘पितृपक्ष आणि श्राद्ध यांच्या संदर्भात धर्मशास्त्र काय सांगते आणि पुरोगाम्यांकडून नोंदवले जाणारे आक्षेप कसे चुकीचे आहेत’, हे लोकांना समजावे, यासाठी प्रस्तुत लेखाचे प्रयोजन !