नाशिक येथे ३०० कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्‍त !

एम्.डी. अमली पदार्थ

नाशिक – मुंबई पोलिसांनी शिंदे गावात धाड टाकून एम्.डी. हा अमली पदार्थ तयार करणार्‍या कारखान्‍यातून ३०० कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्‍त केला. एकाच गावात ‘एम्‌डी’सारख्‍या अमली पदार्थाचे २ कारखाने चालू आहेत.