अधिवक्‍ता इचलकरंजीकर आणि अधिवक्‍ता रुईकर यांच्‍याकडून साक्षीदारांच्‍या साक्षीतील विसंगती अन् फोलपणा न्‍यायालयात उघड !

साक्षीदाराने प्रत्‍यक्षात नोंदवलेली आणि न्‍यायालयात दिलेली साक्ष यांत अनेक विसंगती असून त्‍यातील फोलपणा ज्‍येष्‍ठ अधिवक्‍ता अनिल रुईकर अन् अधिवक्‍ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी उलटतपासणीत न्‍यायालयात उघड केला.

सुनेचा विनयभंग करणार्‍या सासर्‍यांवर गुन्‍हा नोंद !

येथील एका विवाहितेचा लैंगिक छळ आणि विनयभंग केल्‍याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्‍यात सासर्‍याविरोधात गुन्‍हा नोंदवण्‍यात आला आहे.

मुंबई विमानतळावरून प्रतिदिन ९७५ विमाने उडणार !

मुंबई विमानतळ प्राधिकरणाने २९ ऑक्‍टोबर २०२३ ते ३० मार्च २०२४ पर्यंत हिवाळी वेळापत्रकाची घोषणा केली आहे.

१२३ कंत्राटी कामगार बेस्‍ट उपक्रम सेवेत कायमस्‍वरूपी होणार !

उपक्रमातील ७२५ पैकी १२३ कंत्राटी कामगारांना बेस्‍ट उपक्रम सेवेत कायमस्‍वरूपी करण्‍यात येईल, असे आश्‍वासन महापालिका आयुक्‍त आणि बेस्‍ट महाव्‍यवस्‍थापक यांच्‍याकडून देण्‍यात आले.

ज्‍येष्‍ठ कीर्तनकार ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांच्‍यावर अंत्‍यसंस्‍कार !

यांच्‍यावर २७ ऑक्‍टोबर या दिवशी अंत्‍यसंस्‍कार करण्‍यात आले. या वेळी त्‍यांना शेवटचा निरोप देण्‍यासाठी सहस्रोंच्‍या संख्‍येने लोक जमले होते.

डोंबिवली येथील सनातन संस्‍थेच्‍या श्रीमती अमृता संभूस ‘नवदुर्गा’ पुरस्‍काराने सन्‍मानित !

डोंबिवली पूर्व येथील डी.एन्.सी. शाळेच्‍या मैदानात डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आणि श्री नवदुर्गा युवा मंडळ यांच्‍या वतीने ‘रासरंग दांडिया २०२३’ या कार्यक्रमाचे १५ ते २३ ऑक्‍टोबर या कालावधीमध्‍ये …

खोजेवाडी (जिल्‍हा सातारा) येथे स्‍थानिक गुन्‍हे शाखेने केलेल्‍या कारवाईत २७ लाख रुपयांचा गांजा शासनाधीन !

शेतामध्‍ये गांजाच्‍या झाडांची लागवड केल्‍याचे आढळून आले, तसेच गुंगीकारक औषधी द्रव्‍ये आणि मनोव्‍यापारावर परिणाम करणारे पदार्थही कह्यात घेण्‍यात आले.

तरुणाची सोनसाखळी चोरली !

येथील रेल्‍वेस्‍थानकात मध्‍यरात्री नशिराबादच्‍या एका तरुणाला बेदम मारहाण करत त्‍याच्‍या गळ्‍यातील तीन तोळ्‍यांची सोनसाखळी तोडून दोघांनी पोबारा केला. सोनसाखळी ९७ सहस्र रुपयांची होती.

जे करणे शक्‍य नाही, त्‍याचा शब्‍द कधीच देऊ नये ! – शरद पवार, अध्‍यक्ष, राष्‍ट्रवादी काँग्रेस

सरकारच्‍या भूमिकेमुळेच मराठा आरक्षण आंदोलनाचा प्रश्‍न चिघळला आहे. सरकारने मनोज जरांगे यांना ३० दिवसांच्‍या मुदतीत मराठा समाजाला आरक्षण देण्‍याचा शब्‍द दिला होता; पण..