नेरूळ – ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांचे २६ ऑक्टोबर या दिवशी निधन झाले होते. त्यांच्यावर २७ ऑक्टोबर या दिवशी अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी त्यांना शेवटचा निरोप देण्यासाठी सहस्रोंच्या संख्येने लोक जमले होते.
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > राज्यस्तरीय बातम्या > ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांच्यावर अंत्यसंस्कार !
ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांच्यावर अंत्यसंस्कार !
नूतन लेख
- अपेक्षित सुरक्षेच्या अभावी गोवा शासनाच्या ७० टक्के संकेतस्थळांना सायबर आक्रमणाचा धोका
- सासोली येथे ग्रामस्थांच्या सामाईक भूमीत बेसुमार वृक्षतोड
- भरत गोगावले यांना राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्षपद मिळण्याची शक्यता !
- ‘स्वच्छता ही सेवा-२०२४’ अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ, पर्यटन स्थळे ‘शून्य कचरा’ करण्याचा निर्धार !
- भाजप १६० हून अधिक जागा लढण्याचे संकेत
- पुणे शहरांतील श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणूक २८ घंट्यांनी संपली !