
जळगाव – येथे रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम चालू असल्याने घराबाहेरील चारचाकीवर डांबर उडाल्याने कारमालक अय्युब शेख याने कामगाराला मारहाण केली. या वेळी शस्त्राने आक्रमण केल्याने एक हिंदु कामगार घायाळ झाला, तर दुसर्या हिंदु कामगारला लोखंडी पाईपने मारहाण केली.
केपे येथील नागरिकांची भूमी व्यवहारामध्ये ५६ लाखांची फसवणूक
सावंतवाडी शहरात गटारे तुंबल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर
कुर्टी, फोंडा येथील ‘सपना पार्क’ रहिवाशांचा आश्वासन देऊनही पाण्याचा प्रश्न कायम
तळोजा येथे गोवंशियांच्या मांसाची अवैध वाहतूक; धर्मांधाविरुद्ध गुन्हा नोंद
कल्याण येथे मद्यधुंद तरुणाकडून पोलीस कर्मचार्यावर जीवघेणे आक्रमण !
राजू यादव यांच्याकडून उंचगाव (जिल्हा कोल्हापूर) येथे १२० ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप !