‘व्यष्टी आणि समष्टीसाठी नामजप करतांना अनेक वेळा माझा ‘आतमधून नामजप होत आहे’, असे मला वाटते आणि मला नामजप ऐकू येतो. ‘हे कधीपासून चालू झाले’, ते आता लक्षात नाही.’
– श्री. श्याम केशव देशमुख (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (सप्टेंबर २०२२)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |