गांधीवादी नव्‍हे, हिंसाचारी काँग्रेस !

हरियाणातील नूंह येथे बृजमंडल जलाभिषेक यात्रेवर धर्मांध मुसलमानांनी केलेल्‍या आक्रमणात ७ जणांचा मृत्‍यू झाला होता. मुसलमानांना आक्रमणासाठी चिथावणी दिल्‍याच्‍या प्रकरणी पोलिसांनी काँग्रेसचे आमदार मामन खान यांना अटक केली आहे.

भारताच्‍या प्रगतीमध्‍ये ‘जी-२०’ संमेलनाचे योगदान !

‘जी-२०’ संमेलन नुकतेच पार पडले. त्‍याला माध्‍यमांनी पुष्‍कळ चांगल्‍या प्रकारे प्रसिद्धी दिली. या संमेलनामध्‍ये १२० सूत्रे संमत करण्‍यात आली. यापूर्वी एवढ्या मोठ्या सूत्रांवर एवढ्या देशांची कधीही सहमती झाली नव्‍हती.

श्री गणेशचतुर्थीला चंद्रदर्शन निषेध का ?

‘श्री गणेशचतुर्थीला चंद्रदर्शन निषेध’, असे पंचांगशास्‍त्र सांगते. मानवी अभ्‍यासाच्‍या दृष्‍टीकोनातून चंद्रदर्शन निषेध का सांगितला आहे ? याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत.

देशहिताला प्राधान्‍य देणारा प्रयागराज (उत्तरप्रदेश) उच्‍च न्‍यायालयाचा निवाडा !

‘प्रयागराज उच्‍च न्‍यायालयाने धर्मांध इनामूल हक उपाख्‍य इनामूल इम्‍तियाज याला नुकताच जामीन नाकारला.

पालकांनी आरोग्‍यासाठी वेळ कसा काढावा ?

‘सध्‍या अनेक पालक त्‍यांच्‍या पाल्‍यांचा अभ्‍यास, शिक्षण आणि एकूण आयुष्‍य यांत इतके गुरफटून जातात की, यातच त्‍यांचा बराच वेळ जातो.

‘वन नेशन, वन इलेक्‍शन’, मार्ग चांगला; पण…

‘वन नेशन, वन इलेक्‍शन’ ही संकल्‍पना जरी चांगली असली, तरी त्‍यावर कार्यवाही कारण्‍यासाठी तेवढीच मोठी आव्‍हाने येणार आहेत. त्‍यांपैकी काही आव्‍हाने राज्‍यघटनात्‍मक असतील.

सर्वत्र आदर्श गणेशोत्सव साजरा होण्यासाठी राबवण्यात येणार्‍या मोहिमेत अधिकाधिक संख्येने सहभागी होऊन श्री गणेशाची कृपा संपादन करा !

वाचक, हितचिंतक आणि राष्ट्रप्रेमी हिंदू यांना सत्सेवेची सुवर्णसंधी !

साधनेत तळमळ आणि देवाचे साहाय्‍य यांचे असलेले महत्त्व

‘आपण तळमळीने साधनेचे प्रयत्न केले की, पुढे देवच ‘पुढचे प्रयत्न कोणते करायचे ?’, हे आतून सुचवतो. आपण बुद्धीने ठरवलेल्‍या प्रयत्नांपेक्षा देवाने सुचवलेले प्रयत्न आपल्‍याला साधनेत पुढे जाण्‍यासाठी अधिक योग्‍य असतात.

सद़्‍गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांचे लाभलेले साधनेविषयीचे मार्गदर्शन आणि त्‍यांच्‍या वाणीतील चैतन्‍य यांमुळे साधनेचे प्रयत्न होऊन साधिकेला स्‍वतःत जाणवलेले पालट !

सद़्‍गुरु काकांनी सांगितले, ‘‘आपली प्रत्‍येक कृती साधना म्‍हणून व्‍हायला पाहिजे.’’ या विचारामुळे माझे परम पूज्‍य गुरुदेवांशी अनुसंधान वाढले आहे.

सनातनच्‍या सद़्‍गुरु कै. (सौ.) आशालता सखदेव यांच्‍या संदर्भात आलेल्‍या वैशिष्‍ट्यपूर्ण अनुभूती

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे रूप दिसून त्‍यांच्‍या जागी सद़्‍गुरु आईचा चेहरा दिसणे आणि पुन्‍हा समष्‍टी कार्याशी संबंधित दृश्‍ये दिसणे