सोलापूर येथील ‘अ‍ॅडव्‍हेंचर पार्क’ परिसरात कचर्‍याची दुर्गंधी !

कचराही वेळेत न उचलणारे प्रशासन काय कामाचे ?

मुख्‍यमंत्र्यांचे आदेश न्‍यायालयाकडून रहित !

नाशिक कृषी उत्‍पन्‍न बाजार समितीमधील कथित धान्‍यवाटप घोटाळा आणि गाळे विक्रीत १ कोटी १६ लाख रुपयांच्‍या आर्थिक हानी प्रकरणी यापूर्वी मुख्‍यमंत्र्यांनी दिलेले आदेश उच्‍च न्‍यायालयाने रहित ठरवले आहेत. याविषयी ‘पणनमंत्र्यांनी पुन्‍हा सुनावणी घ्‍यावी’, असे आदेशही न्‍यायालयाने २४ ऑगस्‍ट या दिवशी दिले आहेत. 

छत्रपती संभाजीनगर येथे आधुनिक वैद्य तरुणीची छेड काढणार्‍याला अटक !

शहरातील कनॉट प्‍लेस परिसरामध्‍ये पायी जाणार्‍या २ आधुनिक वैद्य तरुणींची भर रस्‍त्‍यात छेड काढून अश्‍लील शेरेबाजी करणारा संदीप कांबळे (वय ३० वर्षे) याला सिडको पोलिसांनी अटक केली.

ग्रामपंचायत प्रशासनाचे लक्ष वेधण्‍यासाठी शेतकर्‍यांनी फेकला रस्‍त्‍यावर कचरा !

देगाव रस्‍ता औद्योगिक वसाहतीकडे जातांना रस्‍त्‍याच्‍या दोन्‍ही बाजूला शेती असून परिसरातील हॉटेल व्‍यावसायिक, चिकन दुकानदार, उपनगरातून येणारे-जाणारे नागरिक शेतात कचरा टाकत होते. हा कचरा शेतात आल्‍यामुळे शेतकर्‍यांना त्‍याचा त्रास होऊ लागला.

जिल्‍हा परिषद शाळांच्‍या रिकाम्‍या खोल्‍या अंगणवाड्यांसाठी वापरणार 

राज्‍यातील अनेक अंगणवाड्या भाडेतत्त्वावरील खोल्‍यांमध्‍ये चालवल्‍या जात आहेत. अंगणवाड्यांना स्‍वमालकीच्‍या इमारतीसह वीज, पाणी आदी पायाभूत सुविधा दिल्‍या पाहिजेत. या अनुषंगाने ग्रामीण भागातील जिल्‍हा परिषद शाळांच्‍या रिकाम्‍या वर्गखोल्‍या अंगणवाड्यांसाठी वापरण्‍याविषयी धोरण सिद्ध करण्‍याचे निर्देश उपमुख्‍यमंत्री अजित पवार यांनी दिले.

एकही मावळा तयार करू न शकणारे राजकीय पक्ष !

‘स्वातंत्र्यापासून आतापर्यंत एकही मावळा तयार करू न शकणारे राजकीय पक्ष कधी हिंदवी स्वराज्य स्थापू शकतील का ?’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

नृत्‍याचार्य पू. डॉ. राजकुमार केतकर यांच्‍या अमृत महोत्‍सवानिमित्त ठाणे येथे शिष्‍यांकडून नृत्‍यातून मानवंदना !

कथ्‍थक नृत्‍य क्षेत्रामधील प्रसिद्ध पू. डॉ. राजकुमार केतकर यांच्‍या अमृत महोत्‍सवानिमित्त ‘नटराज नृत्‍य निकेतन’ या संस्‍थेने येथील राम गणेश गडकरी रंगायतन येथे ‘तथास्‍तु’ हा कार्यक्रम आयोजित केला होता.

मुंबईतील पत्रकार अधिस्‍वीकृती समितीच्‍या अध्‍यक्षपदी ‘हिंदुस्‍थान पोस्‍ट’चे दीपक कैतके यांची निवड !

पत्रकार अधिस्‍वीकृती समितीच्‍या मुंबई विभागाच्‍या अध्‍यक्षपदी ज्‍येष्‍ठ पत्रकार दीपक कैतके यांची निवड करण्‍यात आली आहे. २४ ऑगस्‍ट या दिवशी मंत्रालयात आयोजित समितीच्‍या बैठकीत ही निवड करण्‍यात आली.

देशविघातक काँग्रेस ! 

मध्‍यप्रदेशात या वर्षाच्‍या शेवटी विधानसभा निवडणुका होणार आहेत. या पार्श्‍वभूमीवर ‘आमचे सरकार आल्‍यावर काँग्रेस मध्‍यप्रदेशमध्‍ये जातनिहाय जनगणना करणार आहे’, अशी घोषणा काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी नुकतीच केली आहे.

उपमुख्‍यमंत्री अजित पवार यांचे आयुक्‍तांना आदेश

नागरिकांचा विरोध असेल, तर काम थांबवा, कोणतेही निर्णय एकतर्फी घेऊ नका, असे आदेश उपमुख्‍यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्‍त शेखर सिंह यांना दिले आहेत.