कोटी कोटी प्रणाम !
देहली येथील सनातनच्या ११६ व्या संत पू. (सौ.) माला कुमार यांचा आज ६९ वा वाढदिवस
२३.१२.२०२१ या दिवशी संतपदी विराजमान
देहली येथील सनातनच्या ११६ व्या संत पू. (सौ.) माला कुमार यांचा आज ६९ वा वाढदिवस
२३.१२.२०२१ या दिवशी संतपदी विराजमान
पं. वसंतराव गाडगीळ, घनपाठी वेदमूर्ती प्रकाश दंडगे, जांभेकरगुरुजी, वेदमूर्ती धनंजय घाटे, वेदमूर्ती विवेकशास्त्री गोडबोले यांचे शिष्यवर्ग आदींसह ५ बटू सहभागी झाले होते.
कोल्हापूर महापालिकेच्या आयुक्त के. मंजूलक्ष्मी यांनी २३ ऑगस्टला पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असलेल्या श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन घेतले.
उद्यान प्रसाद सभागृहामध्ये २० आणि २१ ऑगस्ट या दिवशी सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत हे अधिवेशन पार पडले. दोन्ही दिवशी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या ज्योतिर्विदांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
‘अपेक्षा’ मासिकाचे संपादक श्री. दत्तात्रय उभे हे हिंदु जनजागृती समितीच्या कार्यात सहभागी होतात. समितीच्या कार्याला त्यांचे नेहमी सहकार्य असते.’
जागतिक वारसा स्थळांच्या सूचीत समाविष्ट झालेले कास पठार वैशिष्ट्यपूर्ण फुलांनी बहरू लागले आहे. त्यामुळे पर्यटकांची पावले कास पठाराकडे वळू लागली आहेत.
‘चंद्रयान-३’ने प्रस्थापित केलेल्या ‘विक्रम’ने जगाला पुन्हा एकदा दाखवून दिली भारतीय बुद्धीमत्तेची चुणूक !
भाऊ आणि वहिनीच्या आत्महत्येच्या अन्वेषणात पोलीस दिरंगाई करत असल्यामुळे फलटण तालुक्यातील मांडवखडक येथील धनंजय ननावरे यांनी स्वत:चे बोट छाटून घेतले.
येथील प्रादेशिक परिवहन विभाग आणि क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य आणि नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये १५० हून अधिक बसचालकांची आरोग्य आणि नेत्र तपासणी करण्यात आली.
लहान मुलांना भ्रमणभाषवर खेळ (गेम) खेळण्याची सवय लागल्याने त्याचे मोठ्या प्रमाणात झालेले दुष्परिणाम आपण पहातो. सध्याच्या काळात भ्रमणभाष जितका महत्त्वाचा घटक बनला आहे; तितकाच तो हानीकारकही आहे.