कोटी कोटी प्रणाम !

कोटी कोटी प्रणाम !

देहली येथील सनातनच्‍या ११६ व्‍या संत पू. (सौ.) माला कुमार यांचा आज ६९ वा वाढदिवस

२३.१२.२०२१ या दिवशी संतपदी विराजमान

पू. (सौ.) माला कुमार

साधकांना सूचना : संतांना त्‍यांच्‍या वाढदिवसाच्‍या दिवशी भ्रमणभाष करू नका. मानस नमस्‍कार करून त्‍यांचे आशीर्वाद मिळवावेत.