‘सोलापूर येथील लोकांनी ‘हिंदु जनजागृती समितीचे कार्य चांगले आहे’, असे सांगणे : ‘सोलापूर शहरात वेगवेगळ्या ठिकाणी प्रसारानिमित्त गेल्यावर ‘अनेक ठिकाणी लोकांना हिंदु जनजागृती समितीची ओळख आहे’, हे त्यांच्या बोलण्यातून माझ्या लक्षात येत होते. काहीजण स्वतःहून सांगतात, ‘‘आम्ही हिंदु जनजागृती समितीच्या सभा पहाण्यासाठी आलो होतो आणि तुमचे कार्य चांगले आहे.’’
– श्री. संकेत, सोलापूर (११.७.२०२२)