दैनिक ‘सनातन प्रभात’चा रंगीत विशेषांक : बालसंस्कार
प्रसिद्धी : ११ जून २०२३
विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी १० जून या दिवशी दुपारी ३ पर्यंत ‘ई.आर्.पी. प्रणाली’त भरावी !
प्रसिद्धी : ११ जून २०२३
विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी १० जून या दिवशी दुपारी ३ पर्यंत ‘ई.आर्.पी. प्रणाली’त भरावी !
देवाने हृदयात सगळे भाव दिले; पण ‘समाधान’ फक्त गुरुच देतो ! – प.पू. भक्तराज महाराज
छत्रपती संभाजीनगर येथील कु. मोक्षदा देशपांडे हिला इयत्ता १० वीत ९६.४० टक्के ! पुणे येथील कु. ऋग्वेद जोशी याला दहावीत ९२.६० टक्के गुण ! पुणे येथील कु. निधी शंभू गवारे हिला दहावीत ८३.८० टक्के गुण !
श्री. श्रीरंग कुलकर्णी हे ऑगस्ट २०२१ पासून रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात राहून सेवा करत आहेत. या कालावधीत साधकांना त्यांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
वज्रसूचिकोपनिषद्मध्ये ‘ब्राह्मण कोणाला म्हणावे?’ असा प्रश्न उपस्थित करून वेगवेगळ्या शक्यता सांगून त्यांचे निराकरण केले आहे. शेवटी ब्राह्मण नाव कोणाचे आहे, हे स्पष्ट केले आहे. जिज्ञासूंसाठी ही माहिती पुढे दिली आहे.
कु. समर्थ याचे वेगळेपण जाणवणारे आणि त्याचे भावविश्व उलगडणारे काही प्रसंग पुढे दिले आहेत.
आश्रमामधील सेवाकार्य, साधकांची अभ्यासू वृत्ती, संशोधन कार्य आणि साधना हे सर्व पाहिल्यावर ‘हिंदु राष्ट्र कसे येणार ?’, हा मला पडलेला प्रश्न विरून गेला. ३ दिवसांच्या आश्रमातील वास्तव्यामुळे मला माझ्या मनातील अनेक प्रश्नांची उत्तरे मिळाली.
३०.४.२०२३ या दिवशी धरणगाव (जिल्हा जळगाव) येथील बालकवी ठोंबरे विद्यालयाशेजारील मैदानात सायंकाळी ६ वाजता हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते.
८ जून या दिवशी आपण रथनिर्मितीच्या कार्यातील विविध टप्पे पाहिले. आज त्यापुढील भाग पाहूया.
ज्येष्ठ कृष्ण षष्ठी (९.६.२०२३) या दिवशी रामनाथी आश्रमात सेवा करणार्या कु. प्रणिता भोर यांचा २४ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या आईने आशीर्वादपर केलेली कविता येथे दिली आहे.