कर्नाटकमध्ये महिलांना शासकीय बसमधून करता येणार विनामूल्य प्रवास !
राज्याचे परिवहन मंत्री रामलिंगा रेड्डी यांनी ही घोषणा केली. ते म्हणाले की, यासाठी महिलांना कोणत्याही प्रकारची अट नाही.
राज्याचे परिवहन मंत्री रामलिंगा रेड्डी यांनी ही घोषणा केली. ते म्हणाले की, यासाठी महिलांना कोणत्याही प्रकारची अट नाही.
गोमंत विभूषण पुरस्कार वितरण सोहळ्यात पद्मश्री विनायक खेडेकर यांना लोककलेसाठी आणि पंडित प्रभाकर कारेकर यांना भारतीय शास्त्रीय संगीतासाठी गोमंत विभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
घटक राज्यदिनाच्या मुहूर्तावर ३० मे या दिवशी पर्वरी येथील विधानसभा संकुलातील जुन्या मिनिस्टर ब्लॉकचे नूतनीकरण आणि त्याचे मंत्रालय असे नामकरण सोहळा वैशिष्ट्यपूर्ण झाला; मात्र या सोहळ्याला विरोधी पक्षाचा एकही आमदार अथवा पदाधिकारी उपस्थित नव्हता.
‘राजकारण्यांना पैसे देऊन कार्यकर्ते जमवावे लागतात, तर संतांकडे त्यांना अर्पण देणारे कार्यकर्ते, म्हणजे साधक आणि शिष्य असतात.’- सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ८१ व्या जन्मोत्सवानिमित्त हिंदु राष्ट्र-जागृती अभियान !
वाढत्या मौखिक आजारांवर नियंत्रण आणण्यासाठी राष्ट्रीय मौखिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत मौखिक आरोग्यासाठी ‘ओरल हेल्थ पॉलिसी’ आणण्यासाठी शासन सकारात्मक असून लवकरच यासंदर्भात नवीन धोरण सिद्ध करण्यात येणार आहे.
येथे २८ मे ते ११ जून या कालावधीत कठोर निर्बंध लावण्याचे आदेश मुंबई पोलिसांकडून देण्यात आले आहेत. उपायुक्त विशाल ठाकूर यांनी हे आदेश पत्राद्वारे काढले असून त्यांची माहिती शहरातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत विविध माध्यमांतून पोचवण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी सांगितले की, संगमनेर शहराची कायदा, सुव्यवस्था, शांतता बिघडवण्याचा कुणी प्रयत्न करत असेल आणि तो कुणीही आणि कितीही मोठा असला तरी अशा गुन्हेगारांना पाठीशी घातले जाणार नाही. आरोपींवर पोलीस कडक कारवाई करतील.