केंद्रशासन न्‍यायव्‍यवस्‍था कह्यात घेत असल्‍याविषयी तथाकथित पुरोगाम्‍यांकडून केली जाणारी अनावश्‍यक ओरड

‘गेली अनेक दिवस सामाजिक माध्‍यमातून, वृत्तसंस्‍थांच्‍या बातम्‍यांमधून आणि विविध ठिकाणच्‍या भाषणांद्वारे ‘राज्‍यघटनेचा मूळ ढाचा पालटू नका. घटना सर्वश्रेष्‍ठ आहे आणि न्‍यायव्‍यवस्‍था ही शासनकर्त्‍यांच्‍या आहारी जाऊ नये.

भारताची बाजू घेणारे प्रसिद्ध पाकिस्‍तानी लेखक तारेक फतेह !

तारेक फतेह यांचा भारतीय मुसलमान अत्‍यंत द्वेष करायचे; कारण ते शरियतमध्‍ये पालट करण्‍याच्‍या बाजूने होते.

कर्मकांड म्‍हणजे सर्वोच्‍च प्रतीचे विज्ञानापलीकडील प्रयोग !

‘हिंदु धर्मातील जन्‍म ते मृत्‍यू यांच्‍या दरम्‍यान होणारे विवाह, वास्‍तूशांत इत्‍यादी विधी, तसेच मृत्‍यूनंतर करण्‍यात येणारे श्राद्धादी विधी, हे सर्व ईश्‍वरप्राप्‍तीसाठी पूरक ठरणारे विधी आहेत. पूजा, यज्ञयाग इत्‍यादी उपासनापद्धती प्रत्‍यक्ष ईश्‍वरप्राप्‍ती करून देणार्‍या आहेत. विज्ञानातील एकतरी प्रयोग ईश्‍वराची प्राप्‍ती करून देतो का ?’

झोकून देऊन साधना आणि सेवा करणार्‍या कोतवडे (जिल्‍हा रत्नागिरी) येथील ६५ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीच्‍या सौ. मनीषा मधुकर मयेकर (वय ७६ वर्षे) यांचा साधनाप्रवास !

सौ. मनीषा मधुकर मयेकर यांच्‍यामध्‍ये साधनेची तीव्र तळमळ आणि देवाप्रती अपार भक्‍ती आहे. सौ. मयेकर यांच्‍या घरी त्‍यांच्‍या साधनेसाठी प्रतिकूल वातावरण होते; पण त्‍यांच्‍यातील साधनेच्‍या तीव्र तळमळीनेच त्‍यांना प्रतिकूल परिस्‍थितीला सामोरे जाण्‍यास शक्‍ती दिली.

कालानुरूप जनकल्‍याणासाठी समष्‍टी साधनेचे महत्त्व !

‘पूर्वी ऋषिमुनी, राजे आणि गृहस्‍थ नियमित यज्ञयाग करायचे. यज्ञयागांच्‍या माध्‍यमांतून देवतांना हविष्‍य, म्‍हणजे आहुती मिळत असे. त्‍यातून निर्माण झालेल्‍या ऊर्जेचा वापर देवता जनकल्‍याणासाठी करत असत.

निफाड, जिल्‍हा नाशिक येथील ६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीचा कै. सात्त्विक संदीप भगुरे (वय ३ वर्षे) !

या लेखात ६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीचा आणि महर्लोकातून पृथ्‍वीवर जन्‍माला आलेला चि. सात्त्विक संदीप भगुरे याची त्‍याच्‍या कुटुंबियांना जाणवलेली गुणवैशिष्‍ट्ये दिली आहेत. १०.२.२०२३ या दिवशी तो त्‍याच्‍या कुटुंबियांबरोबर तुळजापूर, पंढरपूर आणि जेजुरी येथे देवदर्शनाला गेलेला असतांना अकस्‍मात् निधन झाले.

परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या जन्‍मोत्‍सवानिमित्त झालेल्‍या भावसोहळ्‍याचे प्रक्षेपण पहातांना उत्तरप्रदेश येथील साधकांना आलेल्‍या अनुभूती

१३.५.२०२० आणि १५.५.२०२० या दिवशी परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या ७८ व्‍या जन्‍मोत्‍सवाचा सोहळा साधकांना संगणकीय प्रणालीद्वारे दाखवण्‍यात आला. त्‍या वेळी उत्तरप्रदेश येथील साधकांना आलेल्‍या अनुभूती येथे दिल्‍या आहेत.

सनातन संस्‍थेचे संस्‍थापक सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्‍या ८१ व्‍या जन्‍मोत्‍सवाच्‍या निमित्ताने…

‘सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या मनोहारी चरण कमलांकडे पहातांना साधकांना अशीच अनुभूती येते. ‘त्‍या चरणांमध्‍ये संपूर्ण जग आणि जगातील संपूर्ण ज्ञानाचे महाभांडार सामावले आहे’, या भावाने साधक गुरुचरणी नतमस्‍तक होतात.

नाशिक येथील रामकुंडातील तळाचे काँक्रीट काढण्याला पुरोहित संघाचा विरोध !

‘गोदावरी नदीतील सिमेंट काँक्रीटीकरण काढून टाकण्यात यावे’, असा अहवाल नाशिक स्मार्ट सिटीने गठीत केलेल्या त्रिसदस्यीय समितीने दिल्यानंतर पुरोहित संघ आणि जीवरक्षक दल यांनी याला हरकत घेत काँक्रीटीकरण न काढण्याची भूमिका घेतली.